10E फॉर्म भरा टॅक्स वाचवा (10E Calculator)
चालू वर्षी 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाल्यामुळे income tax जास्त भरावे लागत आहे.
7th pay Arrears मागील आर्थिक वर्षातील असल्यामुळे 10E भरून कलम 89(1) अंतर्गत कांही प्रमाणात सूट मिळविता येते. नेमकं किती कर सवलत मिळेल याची गणना करण्यासाठी Excel मध्ये 10E calculator तयार केलेला आहे.
➕ वैशिष्ट्ये
◼वापरण्यास सुलभ
◼एकाच file मध्ये कितीही कर्मचाऱ्याची माहिती भरता येईल.
◼एकाच क्लीकमध्ये एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची 10E फॉर्म तयार करता येईल.
◼एकाच क्लीकमध्ये सर्व कर्मचाऱ्याची 10 E फॉर्म PDF मध्ये तयार करता येईल.(Bulk PDF)
◼Auto calculation
◼कमी input
◼Online form Format
➖ कांही मर्यादा
◼सदर file फक्त संगणकावरच चालेल. (Macro enabled worksheet)
कसे वापरावे?
Information sheet वर खालील माहिती भरावे लागेल.
1.नाव
2.पॅन नंबर
3.चालू वर्षांचा करपात्र रक्कम
4.Arrears
5.Assessment year 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या 4 वर्षाचे करपात्र रक्कम Enter करा. 10E फॉर्म आपोआप तयार झालेला असेल. PDF करा अथवा प्रिंट काढा.
महत्त्वाचे
10E फॉर्म तयार केल्यानंतर सदर माहिती Online भरल्यानंतरच कलम 89(1) अंतर्गत सूट मिळणार आहे. ही ऑनलाईन फॉर्म Income tax च्या वेबसाईटवर आपण जे ITR फॉर्म भरतो (PAN द्वारे log in करून) त्या ठिकाणी 10E फॉर्म भरता येईल.
Assessment Year 2020-21 साठी 10E भरण्याची सुविधा एप्रिलमध्ये सुरू होईल. आपल्या ऑफिसद्वारे 24Q फाईल केल्यानंतर 10 दिवसांनी 10E फॉर्म भरावे. मात्र ITR भरण्यापूर्वी 10E फॉर्म भरले पाहिजे.
File Download Link
File Upload Date : 17/02/2024
File Type : Excel (Macro Enabled)
File size : 51kb only
Sir very nice ,in 10E form distribution of arrious in 2015 to 2019 can change , please unprotected that row ,and change ass.year
ReplyDeleteWe csn change taxable amount accordingly to new regin in 10 E so please update 10E
ReplyDelete