Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

माझ्याविषयी..

 
माझ्या पेजवर आपलं  स्‍वागत !
पेजला भेट दिल्याबद्दल आभार
      
        मी सोमनाथ गायकवाड जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्‍हणून काम करतो. विद्यार्थ्‍याना ज्ञानार्जन करता करता काहीतरी तोडके मोडके लिहिण्‍याचा छंद जोपासतो. मला जे माहित आहे ते इतराना सांगण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न करतो. कारण..........

                                    हे देण आहे त्‍या गुणिजनांच की त्‍यांच्‍या संगतीत राहून
                                    चार-पाच ओळी लिहीण्‍याचा छंद लागला
                                    त्‍यांचं हे ऋण फेडू म्‍हंटलं तरी फेडू शकत नाही
                                    कारण मी जितकं लिहीत जाईन तितकं हे ऋण  वाढतच जाणार आहे
                                    तेंव्‍हा  त्‍यांच्‍या ऋणात राहूनच काहीतरी लिहीण्‍याचा प्रयत्‍न करतो
                                     इतकच......

वेळेअभावी आपल्‍या प्रत्‍येक मेसेजला/कॉमेंटला मी उत्‍तर देण्‍यास कमी पडतो आहे त्‍याबद्दल दिलगीर. आपण केलेल्‍या कॉमेंटनुसार माझ्या सॉप्‍टवेअरमध्‍ये वेळोवेळी अपडेट करण्‍याचा नक्‍कीच प्रयत्‍न करेन.
आपण देत असलेल्‍या उदंड प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे. यातुनच नवनवीन एक्‍सेल सॉप्‍टवेअर तयार करण्‍यास एकप्रकारे प्रेरणा मिळत आहे. धन्‍यवाद......
 
सोशल नेटवर्क साईटव्‍दारेही तुम्‍ही माझ्याशी संपर्क साधू शकता.














           
                                      


34 comments:

  1. श्रीमान,सोमनाथजी गायकवाड सर
    आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.पुन्‍हच आपला धन्‍यवाद.

    ReplyDelete
  2. सोमनाथ जी खूपच सुंदर ब्लॉग ... आपल्या कार्यास शुभेच्छा .. आपल्या ब्लॉग मुळे ज्ञानात भर पडते आपल्या या कार्याबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete
  3. सोमनाथ जी खूपच सुंदर ब्लॉग ... आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.आपल्या कार्यास शुभेच्छा .. आपल्या ब्लॉग मुळे ज्ञानात भर पडते आपल्या या कार्याबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete
  4. सर आपला ब्लॉग आमच्या सारख्या नवीन संगणक हाताळणाऱ्या शिक्षकाच्या ज्ञानात वृद्धी करणारा आहेः त्यासाठी आपणास खूपखूप धन्यवाद! आपणास आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा ! आपल्या ब्लॉग वरील पगार पत्रक डाउनलोड करून सुध्दा फाइल ओपन होत नाही कृपया मार्गदर्शन मिळावे

    ReplyDelete
  5. सर आपला ब्लॉग आमच्या सारख्या नवीन संगणक हाताळणाऱ्या शिक्षकाच्या ज्ञानात वृद्धी करणारा आहेः त्यासाठी आपणास खूपखूप धन्यवाद! आपणास आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा !

    ReplyDelete
  6. खूपच छान ब्लॉग सोमनाथ सर

    ReplyDelete
  7. Somnath sir, your work is very nice. I am Proud of u becg Your a best idea Teacher for me and all Maharashtra Teachers. You have real NETKARI devotee. I Wish u best Wishes for You !!!
    Vijagat Dnyaneshwar
    WWW.esmartguruji.blogspot,in

    ReplyDelete
  8. नमस्कार सरजी
    आपला ब्लॉग खूपच छान वैविध्य पूर्ण असा आहे .
    आपल्याकडून खूपच शिकण्यासारखे आहे.
    आपल्या कार्याला शुभेच्छा .🌷🌷🌷🌷

    ReplyDelete
  9. Mr.Somnath sir, you are great with your great work.Really you have solved no.of problems of teachers. Keep it up.Best wishes for your further work.

    ReplyDelete
  10. i am proud of you somanath
    brevo

    ReplyDelete
  11. आपल्या कार्यास शुभेच्छा.

    ReplyDelete
  12. श्रीमान,सोमनाथजी गायकवाड सर
    आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.पुन्‍हच आपला धन्‍यवाद

    ReplyDelete
  13. वा फारच छान गुरु

    ReplyDelete
  14. खरच आपला ब्लॉग अतीशय सुंदर ,उपयुक्त आहे

    ReplyDelete
  15. डीजीडल सँलरी बुक डाऊनलोड होत नाही एरर दाखवत आहे

    ReplyDelete
  16. खरच आपला ब्लॉग अतीशय सुंदर ,उपयुक्त आहे

    ReplyDelete
  17. श्रीमान,सोमनाथजी गायकवाड सर
    आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे. सर इनकम टॅक्स माहिती १६ नंबर फॉर्म माहिती सॉफ्टवेअर दिल्या बद्दल धन्यवाद
    श्री ढगे सर
    विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर पुन्‍हच आपला धन्‍यवाद

    ReplyDelete
  18. मस्कार सरजी
    आपला ब्लॉग खूपच छान वैविध्य पूर्ण असा आहे .
    आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
    आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा .��������

    ReplyDelete
  19. नमस्कार गायकवाड सर
    मी आपला आय कार्डचा व्हिडीओ पाहिला ,खुप चांगली माहिती
    मिळाली आपले खुप खुप आभार

    सर मी आय कार्ड तयार करत असताना फोटो साठी Ractangulr Marquee Tool select करून box तयार केला पण त्या box मध्ये कोणताच color fill होत नाही . मी Alt + Backspace use करत होतो. तसेच edit मधील fill व stroke हे oppstion वापरून पाहिले .

    कृपया मार्गदर्शन व्हावे.

    ReplyDelete
  20. ग्रेट जोब सर जी,,,,,keep it up

    ReplyDelete
  21. sir u doing best work .. keep it up

    ReplyDelete
  22. Best information
    Salute to your hard work

    ReplyDelete
    Replies
    1. Ur hardwork is also Great.....Grand Salute 2 U Also....

      Delete
  23. श्रीमान,सोमनाथजी गायकवाड सर
    आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.पुन्‍हच आपला धन्‍यवाद

    ReplyDelete
  24. श्रीमान,सोमनाथजी गायकवाड सर
    आपले जेव्‍हडे धन्‍यवाद मानावे ते कमीच पडतील.आपल्‍या ब्‍लॉग वरिल माहितीमुळे मला व माझ्यासारख्‍या असंख्‍य लोकांना फायदा झालेला आहे.पुन्‍हच आपला धन्‍यवाद.
    Dhage Sir Vivek Vardhini Vidyalaya &Jr.College Pandharpur

    ReplyDelete
  25. खूपच छान ब्लॉग सर

    ReplyDelete
  26. आदरणीय सर आपण खूप चांगले लिखाण करता .आणि आपली website पण कामाची आहे .thank you so much sir
    -ABHIJEET RATHOD
    MANTHA DIST JALNA
    ABHIJEET MICROERVICES BELORA

    ReplyDelete
  27. सोमनाथ गायकवाड सर हे अक्कलकोट तालुका शिक्षण क्षेत्रातील हिरा आहेत.त्यांच्या विविध शालेय व शिक्षकोपयोगी उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील सर्व गुरुजनांना लाभ मिळतो.Excel Guru म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव केला जातो.त्यांच्या अशाच विविध उपक्रमांना शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  28. गायकवाड सर खूपच छान
    आपण यावर खूपच कष्ट घेत आहात, आणि विनामोबदला दुसऱ्याला ज्ञान देत आहात,
    INCOME TAX SOFTWARE खूपच छान केले आहे सर ....
    यामध्ये सर "वार्षिक पगार माहिती दर्शक तक्‍ता सन-2019-20 "यामध्ये करपात्र रक्कम रु २५०००० ची ५% ने रक्कम रु १२५०० होते ती दुरुस्ती व्हावी असे वाटते
    तरी पण सर खूपच छान सर
    अभिनंदन, कौतुक, आभार ..

    ReplyDelete
  29. गायकवाड सर शब्द अपूर्ण पडतात आपल्या बाबत लिहितांना....हेवा वाटतो आपल्या ज्ञानाचा शिक्षकांचा वेळ वाचविणारा व्येक्ती actually विद्यार्थांना वेळ उपलब्ध करून देत असतो.आपल्या हातून समाजसेवा व राष्ट्रसेवाच घडत आहे.काबिले तारीफ वर्क आहे आपले

    ReplyDelete
  30. Sheet unprotect करून add करता येईल का? Please give me password to unprotect sheet.

    ReplyDelete
  31. Very good and useful apps . Thank you

    ReplyDelete