Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

संपर्क साधा

प्रिय वाचक,

                नमस्‍कार! माझे हे छोटेसे ब्‍लॉग आपल्‍याला कसे वाटले? किती आवडले? आवडले नसल्‍यास का आवडले नाही, हे जाणून घेण्‍यासाठी मी उत्‍सुक आहे. आपल्‍या विचारांचा, सूचनांचे मी स्‍वागत करतो....
 
               तरी या ब्‍लॉगसंबंधी आपला अभिप्राय, सूचना खालील ईमेव्‍दारे जरुर कळवा.

         सोमनाथ गायकवाड
मृगजळ....एक नसलेलं अस्तित्‍व

foxyform

12 comments:

  1. sir tumcha blog atishay sundar aahe .krupaya mala blog war menu banwayche aahet te kase banwita yetil sangal kay mi tumcha aabhari asel

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार विनोद सर,
      नेटकरी या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
      आपल्या ईमेलला कांही कारणांमुळे लवकर रिप्लाय देता आलं नाही त्या बद्दल दिलगीर आहे.
      सर, आपल्याला मेनू तयार करायच आहे त्यासाठी...
      अत्यंत सोपं काम आहे कांही मिनिटांत आपण सहज करु शकाल ...
      1. login blogger
      2.pages
      3. Click new page
      4. Blank page (माझ्या बद्दल)/(about me)
      माझ्या बद्दल किंवा about me पेज तयार करायचे असेल तर ब्लैक पेज निवडा. या मध्ये आपलं नाव, पत्ता किंवा ब्लॉग विषयी काय सांगायचे आहे ते लिहा.
      जर home page तयार करायचे असल्यास....
      5. web link निवडा.
      वर टैब चा नाव लिहा खाली लिंक मध्ये तुम्हचा ब्लॉग address लिहा जसे की http://www.netkari.blogspot.in तयार झाला तुम्हचा होम पेज. तुम्ही दुसऱ्या एखाद्या वेबसाइटचा ही लिंक देऊ शकता. मराठी पुस्तके, मासिक इत्यादि साठी दूसरे वेब पेज देऊ शकता.

      मी शाळेसाठी लागणारे कांही सॉफ्टवेयरही तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की ....
      1.शालेय पोषण आहार
      2.विद्यार्थी संपुर्ण निकाल पत्रक
      3.शिक्षक पगार पत्रक व 16 no फॉर्म
      4.विद्यार्थी दाखला व इतर प्रमाणपत्रे
      वरील सर्व सॉफ्टवेयर एक्सेल मध्ये तयार केलेला असून अनेक शाळेत वापर करत आहेत.

      आपण मला whatsapp द्वारेही संपर्क करु शकता.
      धन्यवाद !

      सोमनाथ गायकवाड
      मो नंबर-9423536637 (whatsapp)

      Delete
    2. नमस्कार विनोद सर,

  2. khupach mast sir .
    mala hi shalechaa blog tayar karayacha aahe pls madat karal ka.
    tumcha cell no dya

    ReplyDelete
  3. Sir, can u give the link of Annual exam paper download.

    ReplyDelete
  4. Sir, can u give the link of Annual exam paper download.

    ReplyDelete
  5. Plz give link of your excel sodtwares.

    पोषण आहार
    निकालपत्राक

    ReplyDelete
  6. Sir ,Namaskar I am very impressed to see your Digital Cassroom software.But sir my Class strengh of student is more than 80 and your software is working up to 67 student only .I can't work properly.Please guide me how can I do it?____Pawar Sir 9922970401

    ReplyDelete
  7. आदरणीय सर मी नेहमी शाळेसाठी तुमचे Softwear वापर करीत असतो.मागिल तीन वर्षापासून Income Tax कामासाठी तुम्ही तयार केलेले softwear च्या Use करीत आहे.
    सर मी आपणांस विनंती करतो की , A.Y.2020-21 या वर्षाचे आपण तयार केलेले Payroll softwear ओपन होत नसून त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.ही विनंती आहे.

    ReplyDelete
  8. आदरणीय सर मी नेहमी शाळेसाठी तुमचे Softwear वापर करीत असतो.मागिल तीन वर्षापासून Income Tax कामासाठी तुम्ही तयार केलेले softwear च्या Use करीत आहे.
    सर मी आपणांस विनंती करतो की , A.Y.2020-21 या वर्षाचे आपण तयार केलेले Payroll softwear ओपन होत नसून त्याबाबत मार्गदर्शन मिळावे.ही विनंती आहे.

    ReplyDelete
  9. सर मी गणेश घुले आपल्या ब्लाउज वरून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सॉफ्टवेअर डाऊनलोड केले होतं ते फक्त 19 20 पर्यंत चालत आहे त्या पुढे अपडेट वर्जन आहे का नाही असल्यास लिंक पाठवा कृपया

    ReplyDelete