Sunday, 7 July 2019
Income tax calculator आयकर गणक (7th pay)
7th Pay तसेच नवीन Slab नुसार आयकर गणना करता यावे हेतुने Income tax calculator तयार केलेला आहे. या Calculator मध्ये फक्त बेसीक माहीती भरुन १ मिनीटात आयकर गणना करता येईल. सदर फाईल तयार करताना आयकर प्रणालीत वेळोवेळी होणा-या बदलांचा अभ्यास करुन तयार केलेला आहे. आपले आयकर गणना करण्यासाठी कोणत्याही तज्ञांची मदत घ्यावी लागणार नाही केवळ एका मिनीटात आपले आयकर गणना करु शकाल.
Income Tax calculator ची वैशिष्टये
१. कमीत कमी (Input) माहीती भरावे लागते.
२. हाताळण्यास सुलभ
३. कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही.
४. वार्षिक विवरण आपोआप तयार होते.
५. अजून किती बचत करावे ? लक्षात येते.
६. Form No.16 आपोआप तयार होईल.
७. Old tax regime / New tax regime calculator available.
Income Tax calculator कोणासाठी ?
1. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
२. राज्य व केंद्रिय कर्मचारी
३. वर्ग १ ते ४ पर्यंत सर्व कर्मचा-यासाठी उपयुक्त
कांही मर्यादा
१. सदर फाईलमध्ये अनेक लिंक्स वापरल्यामुळे नजरचुकीने डिलीट होऊ नये म्हणून अनावशक भाग Locked केलेला आहे.
२. सदर फाईल फक्त संगणकावरच (computer) चालेल.
३. आपल्या संगणकावर Microsoft Office २००७ किंवा त्या पुढील व्हर्जन असणे आवश्यक आहे.
४.सदर फाईलमध्ये 99% गणना अचूक येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तरीही कधी- कधी चुका होऊ शकतात त्यासाठी Income tax site वरील Calculator मध्ये एकदा पडताळणी करुन घ्यावी.
Software Download Link
New
Upload Date : 28/10/2019
Update Date : 20/05/2020
File type : Excel (macro enabled)
File size : 110 kb only
New Update
1. 2020-21 या आर्थिक वर्षापासून दोन Tax slab आहेत त्यातील कोणत्या करसंरचनेचा (Tax slab) स्विकार करायचा हे करदात्यालाच ठरवावे लागणार आहे. कोणता करसंरचना स्विकारल्यास किती फायदा होऊ शकतो याचा तुलनात्मक अभ्यास व्हावा या दृष्टिने सदर फाईलमध्ये बदल केलेला आहे. बेसिक,सर्व कपाती/बचत असे सर्व माहीती भरुन Finish या टॅबवर गेल्यानंतर Calculator बटन दिलेला आहे त्यावर क्लिक करुन कोणता करसंरचना फायद्याचा आहे पडताळणी करु शकता.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Useful and informative app.
ReplyDeleteI like it. Thanks..
Very very useful app
ReplyDeleteधन्यवाद सोमनाथ सरजी.... आपली गुरूसेवा असेच पुढे चालू राहो.
ReplyDeleteVery nice app
ReplyDeleteसर खूप छान अप्लिकेशन बनवले आहे
ReplyDeleteफक्त त्यात nps चा रकाना ऍड केले की परिपुर्ण होईल असे वाटते
Best sheet,Good job Guru👌💐
ReplyDeleteAwesome Blog
ReplyDeleteThe useful information about sarkari results in the blog look forward to your next article.
thanks for you article
Now i am following your blog information .
NICE EXCEL,Plz add rows up to 12 in TDS table
ReplyDeletebecause to make TDS every month is compulsory by IT Dept
Best sheet,Good job Guru👌💐
ReplyDeleteधन्यवाद मामा धन्यवाद
ReplyDeleteसर खरंच व्याख्याना जोगे कार्य, जानेवारी आला की पेन कागद काढून विवरण बनवत बसे काही शिक्षक, उत्तम सोय करून दिली सर
ReplyDeleteUpdated असलेली micro enable file मध्ये employee info टॅबमध्ये basic (march-2019) ची माहिती भरता येते पण त्यानंतर बेसिक बंद होऊन मॅट्रिक्स पद्धत सुरू झाली,त्याचा विचार करण्यात आलेला दिसत नाही.
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteVery nice work please add 10 E form calculation
ReplyDeleteSir Thanks very much to making this Tax calculater.
ReplyDeleteSir I had one problem that in jan21 we give a arreres Then how can add them and cm fund gov deduction how to add intax calculation. Please tell me sir
ReplyDeleteसर मी आपल्या कॅलक्युलेटरने माझे टॅक्स काढले आहे . फक्त १ रु . जास्त दाखवत आहे . मी काय करू . मासिक इनकम टॅक्स एका महिन्यात 201 ऐवजी 200 रु कपात केली आहे . टॅक्स मी भरला आहे . मला १६ नं. काढायला अडचण येत आहे . १ रु टॅक्स जास्त दाखवत आहे . Please help me.🙏
ReplyDeleteमाझा व्हाटस ॲप नं. 9767324285 आहे . mahavirupadhye123@gmail.com हा मेल ॲड्रेस आहे .
ReplyDelete