Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Tuesday, 21 July 2020

Payroll management system (Digital salary book) Income tax software

         
                 7th Pay  तसेच नवीन Slab नुसार आयकर गणना करता यावे हेतुने Payroll management system तयार केलेला आहे. या Calculator मध्‍ये फक्‍त बेसीक माहीती तसेच प्रत्‍येक महिन्‍याचे वेतन माहीती भरुन आयकर गणना करता येईल. सदर फाईल तयार करताना आयकर प्रणालीत वेळोवेळी होणा-या बदलांचा अभ्‍यास करुन तयार केलेला आहे. आपले आयकर गणना करण्‍यासाठी कोणत्‍याही तज्ञांची मदत घ्‍यावी लागणार नाही केवळ कांही मिनीटात आपले आयकर गणना करु शकाल.



Income Tax calculator ची वैशिष्‍टये

१. कमीत कमी (Input) माहीती भरावे लागते.

२. हाताळण्‍यास सुलभ

३. कोणत्‍याही प्रशिक्षणाची गरज नाही.

४. वार्षिक विवरण आपोआप तयार होते.

५. अजून किती बचत करावे ? लक्षात येते.

६. Form No.16 आपोआप तयार होईल.

७. Old tax regime / New tax regime calculator available.
 
८. प्रत्‍येक महिन्‍याचे पगार पत्रक

Income Tax calculator कोणासाठी ?

1. प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

२. राज्‍य व केंद्रिय कर्मचारी

३. वर्ग १ ते ४ पर्यंत सर्व कर्मचा-यासाठी  उपयुक्‍त




Tuesday, 5 May 2020

Student admission form (विद्यार्थी प्रवेश फॉर्म)


Student admission form (विद्यार्थी प्रवेश फॉर्म)

   चालु शैक्षणिक वर्षामध्‍ये इयत्‍ता १ ली वर्गात प्रथमच प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांसाठी आपण शालेय स्‍तरावर पालकांकडून प्रवेश फॉर्म भरुन घेत असतो. फॉर्म भरताना नजरचुकीने अनेक चुका होत असतात जसे की विद्यार्थ्‍याचा  जन्‍मतारीख अंकी बरोबर असतो तर अक्षरी लिहीताना चुकलेला असतो. कधी- कधी वय ६ वर्षे पूर्ण होत नाही पण नाव नोंदवून घेतलेला असतो सदर चुक सरलमध्‍ये भरताना लक्षात येते तोपर्यंत जनरल रजिस्‍टर नं १ वर देखिल नोंद घेतलेला असतो अशावेळी अनेक समस्‍या निर्माण होतात.

   प्रवेश अचुक नोंदविला गेला पाहिजे यासाठीच Excel मध्‍ये VBA चा वापर करुन विद्यार्थी प्रवेश फॉर्म तयार केलेला आहे.



Cheque printing software in excel vba (चेक प्रिटिंग सॉप्‍टवेअर)

        
   

       पतसंस्‍था,पंचायत समिती, विविध आर्थिक व्‍यवहार करणारी कार्यालयात रोज अनेक चेक लिहावे लागते.
चेक लिहीण्‍यात बराच वेळ खर्ची पडतो तसेच अचुकता येण्‍यासाठी खुप काळजी घ्‍यावी लागते. या सर्व कटकटीपासून मूक्‍त होण्‍यासाठीच Excel मध्‍ये चेक प्रिंट करता येईल असे टुलची निर्मिती करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.
 या Software मध्‍ये विविध सुविधा देणाचा प्रयत्‍न केलेला आहे.

सुविधा
1.Multi bank cheque print

2.User friendly software

3.Bulk printing facility

4.Useful settings

5.Save record

6.Easy data entry

7.colorful theme 



Monday, 9 March 2020

Income tax relif 89(1) : 10E Form Calculator (Excel File)


10E फॉर्म भरा टॅक्स वाचवा (10E Calculator)


         चालू वर्षी 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाल्यामुळे income tax जास्त भरावे लागत आहे. 7th pay Arrears मागील आर्थिक वर्षातील असल्यामुळे 10E भरून कलम 89(1) अंतर्गत कांही प्रमाणात सूट मिळविता येते. नेमकं किती कर सवलत मिळेल याची गणना करण्यासाठी Excel मध्ये 10E calculator तयार केलेला आहे.

➕ वैशिष्ट्ये

◼वापरण्यास सुलभ

◼एकाच file मध्ये कितीही कर्मचाऱ्याची माहिती भरता येईल.

◼एकाच क्लीकमध्ये एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची 10E फॉर्म तयार करता येईल.

◼एकाच क्लीकमध्ये सर्व कर्मचाऱ्याची 10 E फॉर्म PDF मध्ये तयार करता येईल.(Bulk PDF)

◼Auto calculation

◼कमी input

◼Online form Format




Sunday, 7 July 2019

Income tax calculator आयकर गणक (7th pay)

         
                 7th Pay  तसेच नवीन Slab नुसार आयकर गणना करता यावे हेतुने Income tax calculator तयार केलेला आहे. या Calculator मध्‍ये फक्‍त बेसीक माहीती भरुन १ मिनीटात आयकर गणना करता येईल. सदर फाईल तयार करताना आयकर प्रणालीत वेळोवेळी होणा-या बदलांचा अभ्‍यास करुन तयार केलेला आहे. आपले आयकर गणना करण्‍यासाठी कोणत्‍याही तज्ञांची मदत घ्‍यावी लागणार नाही केवळ एका मिनीटात आपले आयकर गणना करु शकाल.



Income Tax calculator ची वैशिष्‍टये

१. कमीत कमी (Input) माहीती भरावे लागते.

२. हाताळण्‍यास सुलभ

३. कोणत्‍याही प्रशिक्षणाची गरज नाही.

४. वार्षिक विवरण आपोआप तयार होते.

५. अजून किती बचत करावे ? लक्षात येते.

६. Form No.16 आपोआप तयार होईल.

७. Old tax regime / New tax regime calculator available.

Income Tax calculator कोणासाठी ?

1. प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

२. राज्‍य व केंद्रिय कर्मचारी

३. वर्ग १ ते ४ पर्यंत सर्व कर्मचा-यासाठी  उपयुक्‍त




Sunday, 24 March 2019

हजारो कर्मचा-यांची ७ वा वेतन नि‍श्चिती केवळ ५ मिनीटात करा.


        हजारो कर्मचा-यांची ७ वा वेतन नि‍श्चिती केवळ ५ मिनीटात शक्‍य...... ?


           महाराष्‍ट्रातील शासकीय कर्मचा-याना ७वा वेतन आयोग लागु झालेला आहे. तसेच माहे मार्च वेतन ७वा वेतन आयोगानुसार काढण्‍यासाठी प्रत्‍येक कार्यालयात तयारी चालु आहे. वेतन नेमका किती वाढला याची उत्‍सुकता देखील प्रत्‍येक कर्मचा-याला आहे. अशात रोज Whats app वर ७ वा वेतन निश्चिती संदर्भात अनेक मेसेज फिरत आहेत वेगवेगळ्या प्रकारे calculations केला जात आहे. कोणता विकल्‍प भरावा ? कोणता विकल्‍प भरल्‍यास किती फायदा होणार आहे. अशाप्रकारे असंख्‍य प्रश्‍न प्रत्‍येकाला पडलेला आहे.

       या सर्व प्रश्‍नावर तोडगा काढण्‍यासाठी मी Excel मध्‍ये एक File तयार केलेला आहे. या file च्‍या सहाय्याने केवळ पाचच मिनीटात हजारो कर्मचा-यांची ७ वेतन आयोेेगाप्रमाणे वेतन निश्चिती करता येते. समजा एका तालुक्‍यात १२०० शिक्षक आहेत असे समजू.... १२०० शिक्षकांची वेतन निश्चिती केवळ ५ मिनीटात होईल. यासाठी आपल्‍याजवळ सर्व शिक्षकांची प्राथमिक माहीती असणे आवश्‍यक आहे. उदा. शिक्षकाचे पूर्ण नाव, पद, शाळा, दिनांक १/१/२०१६ ची बेसिक, ग्रेड पे बस्‍स एवढा माहीती Excel Sheet मध्‍यो उपलब्‍ध असेल तर ५ मिनीट देखील वेळ लागणार नाही.

         सदर Excel File मध्‍ये नेमका काय तयार होईल व कसे काम करेल ? 

या फाईलमध्‍ये कांही प्राथमिक माहीती भरल्‍यानंतर Bulk व्‍दारे हजारो कर्मचा-यांची वेतन निश्चिती तयार होते.
यामध्‍ये प्रामुख्‍याने.....

१. प्रत्‍येकाचे विकल्‍प

२. प्रत्‍येकाचे वचन पत्र

३. १/२/३/४ महिन्‍याचे वेतन फरक तक्‍ता

४. दिनांक ०१/०१/२०१६ ते दि.३१/१२/२०१८ पर्यंत फरक तक्‍ता (प्रत्‍येकी )

५. वेतन वाढ तक्‍ता

६. माहे जानेवारी / फेब्रुवारी / मार्च महीन्‍याचा पे बील (2/3 फरकासह)

७. एकाच क्लिकमध्‍ये जेवढे कर्मचारी तेवढे सर्व तक्‍ते PDF मध्‍ये तयार होतील.



Wednesday, 27 June 2018

Increment calculation (वेतन वाढ गणन करणे )

वेतन वाढ 

 

     
       प्रत्‍येक कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी जुलै महिना म्‍हंटला की आनंदाचा. कारण जुलै महिन्‍यात प्रत्‍येक कर्मचा-याचे वेतन वाढ ( Increment ) असते. वेतन वाढ आपल्‍याला नेमका किती  मिळणार आहे हे नक्‍की सांगता येत नाही. यासाठी गणन (Calculation) करावे लागते.

      वेतन वाढ गणन करताना कांही वेळा चुकते. वेतन वाढ गणन करताना माहीती  नसल्‍यामूळे क्लिष्‍ट वाटू लागते. वेतन वाढ करताना असे अनेक अडचणी येतात त्‍यामूळे या सर्व अड‍चणीवर मात करण्‍यासाठी मी एक Excel format तयार केलेला आहे. यामध्‍ये फक्‍त जून महिन्‍याचा मूळ वेतन (Basic pay), Grade pay नोंदवा एका सेकादांत वेतन वाढ गणन होऊन मिळेल.
Download this Excel format
Please Click read More button right side
then download it.......