Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Sunday 16 April 2017

Widgets

Digital School 2.1 new (विद्यार्थी दाखला, निर्गम उतारा, बोनाफाईड दाखला इत्‍यादी)

DIGITAL SCHOOL VERSION 2.0 ( नवीन GR प्रमाणे आहे )

       विज्ञान तंत्रज्ञानाच्‍या काळात प्रत्‍येक क्षेत्रात पेपरलेस आणि डिजीटल कामकाज चालु असल्‍याचे एकंदरीत चित्र आहे. बदलत्‍या काळानुसार बदणे काळाची गरज आहे. त्‍यासाठीच विद्यार्थी दाखला, विद्यार्थी निर्गम उतारा व‍ इतर संबधित कागदपत्रे लिखीत स्‍वरुपात न ठेवता मुद्रीत स्‍वरुपात आणि तेही डिजीटल स्‍वरुपात असावे या हेतुने Digital School version 2.0 या Excel format ची निर्मीती करण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे.

सदर Software Download करण्‍यासाठी Read more या बटनावर क्लिक करा. लिंक दिसतील ..




         या Software मध्‍ये खालील अनेक Formats आपोआप तयार होईल.

१. विद्यार्थी दाखला ( Living certificate) नविन GR प्रमाणे

2. विद्यार्थी निर्गम उतारा

३. बोनाफाईड दाखला

४. विविध शिष्‍यवृत्‍ती Formats and Prints

५. पाठ्यपुस्‍तक वाटप रजिस्‍‍टर

६. गणवेश वाटप रजिस्‍टर

७.विद्यार्थी वयवार माहीती

८. विद्यार्थी जातवार माहीती व पटसंख्‍या

९. विद्यार्थी लाभाच्‍या विविध योजना

१०.वेगवेगळे प्रिंट Formats

कांही Screen shots



 LC Format 

टिप : लि. स मध्‍ये दिलेली माहीती फक्‍त नमुन्‍यासाठीच आहे. यातील सर्व माहीती काल्‍पनिक आहे. सदर माहीती एखाद्या व्‍यक्तीच्‍या माहीतीशी जुळत असेल तर निव्‍वळ योगायोग समजावा. 




निर्गम उतारा नमुना

बोनाफाईड दाखला मराठी

Bonafide English

सदर Software download करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन Download करु शकता.



https://drive.google.com/uc?export=download&id=0B3GArdKNGgnpbUs4RUZaSU1KZTA

                                                               File format : Zip
                                                               File size     : 26.69 Mb
                                                               File version:2.1
                                                               Updated :13/04/2019
2.1 Version मध्‍ये नविन काय आहे ?

1. some err fixed
2.LC in Marathi and English format
3. School Information tab added.

File Download करताना एक मेसेज येईल की File size मोठी असल्‍यामुळे  Google virus scan करु शकत नाही म्‍हणून ... तेंव्‍हा Download anyway वर क्लिक करुन File Download करा. या लिंकव्‍दारे Download करण्‍यास अडचण येत असेल तर २ नंबर लिंक वापरु शकता.

                                               

सदर File format zip स्‍वरुपात असल्‍यामूळे File download केल्‍यावर त्‍यावर Right click करुन Extract करावे लागेल. त्‍यासाठी आपल्‍या PC मध्‍ये File Extract करण्‍यासाठी पुढील Software असणे आवश्‍यक आहे

Winrar

Winzip

7zip

इतर 

File Extract केल्‍यानंतर Digital school 2.0 नावाने एक Folder मिळेल त्‍यामध्‍ये Read me नावाचे एक PDF Format मध्‍ये File आहे. प्रथम सदर फाईल Open करुन वाचा यामध्‍ये सदर Software कसे वापरावे ? या बद्दल सविस्‍तर दिलेला आहे.
 


SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

43 comments:

  1. सर,
    आपल्या appमुळे तमाम मुख्याध्यापक बांधवांचा वेळ वाचणार आहे.
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  2. Chan... Sir हे software मोबाइल मधे download करून laptop / computer मधे install करता येइल का ??

    ReplyDelete
  3. Very nice work sir .... Thanks

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर सरजी अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण software बनवल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  5. computerise tc चालते (ग्राह्य)का!

    ReplyDelete
    Replies
    1. हातानेच TC लिहावी असा अट्टहास का?

      Delete
  6. Super work sir,it is so useful
    Bhari bhari lai bhari

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर काम आहे सर

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर काम आहे सर

    ReplyDelete
  10. धन्यवाद सर, excellent work

    ReplyDelete
  11. Sir can you convert this full file in English (i.e. is English version of this is available)

    ReplyDelete
  12. अप्रतिम सुंदर सर अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण software बनवल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  13. sir student identity card software ahe ha tumchyaskade asel tar blogsot var uplod karana tumhi khup chhan tayar karata

    ReplyDelete
  14. खूप छान सॉफ्टवेर आहे सर, या सॉफ्टवेर वर काम करताना खूप आनंद वाटतो

    ReplyDelete
  15. Sir English Medium school in Pune does not understand pravesP Nirgam uttara
    So what I have to do.?

    ReplyDelete
  16. Sir
    I want nirgam utara in english
    How it possible pls any link you have send

    ReplyDelete
  17. sir very nice job salam yamadhe fakat 2000 paryant general register madhe nond karta yete krupaya limit vadhavavi

    ReplyDelete
  18. नमस्कार सर..
    आज प्राथमिक शाळा म्हटल्या की, अशैक्षणिक कामे पाचवीलाच पुजलेले आहेत. आपण शैक्षणिक ॲप तयार करून ते वापराबाबत उपलब्ध करुन दिलेत त्यामुळे आपल्या शिक्षक बंधूभगिनींचा नक्कीच वेळ वाचेल यात शंका नाही. या पुढे सुध्दा आपलं मार्गदर्शन असावे.धन्यवाद....

    ReplyDelete
  19. free school uniform ,free school book मध्ये शेवटी संवर्ग निहाय संकलन तयार झाल तर अजून परिपूर्णता येईल,बाकी सोफ्टवेअर एकदम मस्त आहे

    ReplyDelete
  20. अतिउत्तम, कार्यक्षम,सहज, सोपे सर्वाना उपयोगी संगणक सॉफ्टवेअर आहे सर
    जय राठोड, पुसद 9423664665

    ReplyDelete
  21. Digital School Software खूप छान आहे Unprotected sheet passward पाठवावा ही विनंती

    ReplyDelete