Monday, 17 October 2016
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत संपूर्ण विद्यार्थी निकाल पत्रक Software (Updated)
DIGITAL CLASS ROOM (New updated )
जसे की ...
१. प्रथमसत्र निकाल पत्रक
२. प्रथमसत्र श्रेणी आढावा
३. व्दितीयसत्र निकाल पत्रक
४. व्दितीयसत्र श्रेणी आढावा
५. वार्षिक निकाल पत्रक (प्रथमसत्र आणि व्दितीयसत्र एकत्रीत )
६. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत गुण नोंद तक्ता (सत्र १ व सत्र २ स्वतंत्र )
७. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र श्रेणी आढावा
८. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन गुण पत्रक (संपूर्ण रंगीत तसेच विद्यार्थी फोटोसह )
९. विद्यार्थी प्रगती पत्रक (रंगीत तसेच विद्यार्थी फोटोसह )
Read more वर Click करा...............
कांही Screen shots (फक्त कांही ठराविक दिलेला आहे )
प्रगती पत्रक:
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवहीतील गुणपत्रक
इतर कांही Formats...
Digital Class room Software Download करण्यासाठी खालील Download now वर क्लिकव करा.
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत विद्यार्थी निकाल पत्रक (१० वी पर्यंत देखील वापरता येईल) Excel format ...
या Excel format मध्ये फक्त विद्यार्थी प्राथमिक माहीती आणि गुण भरल्यास इतर माहीती आपोआप तयार होते. फक्त एकदाच माहीती भरा अनेक Print outs, formats आपोआप तयार होते. खालील प्रमाणे माहीती तयार होईल. जवळ जवळ ९०% मेहनत वाचते आणि १००% आकडेमोड करणे वाचते. एका क्लिकमध्ये माहीती तयार..
जसे की ...
१. प्रथमसत्र निकाल पत्रक
२. प्रथमसत्र श्रेणी आढावा
३. व्दितीयसत्र निकाल पत्रक
४. व्दितीयसत्र श्रेणी आढावा
५. वार्षिक निकाल पत्रक (प्रथमसत्र आणि व्दितीयसत्र एकत्रीत )
६. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत गुण नोंद तक्ता (सत्र १ व सत्र २ स्वतंत्र )
७. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र श्रेणी आढावा
८. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन गुण पत्रक (संपूर्ण रंगीत तसेच विद्यार्थी फोटोसह )
९. विद्यार्थी प्रगती पत्रक (रंगीत तसेच विद्यार्थी फोटोसह )
Read more वर Click करा...............
कांही Screen shots (फक्त कांही ठराविक दिलेला आहे )
प्रगती पत्रक:
इतर कांही Formats...
Digital Class room Software Download करण्यासाठी खालील Download now वर क्लिकव करा.
file वापरण्यापूर्वी Read me file मधील माहीती आवश्य वाचा.
Digital Class room Excel software updated
Update date 27/02/2022
file size - 2.5 Mb
file type -zip
Digital Class room Excel software updated
या software मध्ये प्रगतीपत्रकावरील Logo बदलता येते. त्यावर असलेला (सरस्वती ) चित्र/ लोगाे काढून आपल्या शाळेचा अथवा कोणतेही मनपसंद चित्र /लोगो Insert करता येईल.
लोेगो कसा बदलायचा? या बाबत Zip folder दिलेला PDF आवश्य वाचा.
file size - 2.5 Mb
file type -zip
Read me file included
Only Excel File
Only Excel file
Update date 27/02/2022
File type-Excel
File size- 1.5mb
सदर file वापरल्यानंतर सूचना किंवा कल्पना अथवा काय आवडलं याविषयी Comment box मध्ये लिहायला विसरु नका.

लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
sir i am really impressed with you digital class room .its amazing!!!!!!!!!!
ReplyDeleteThanks sir!
DeleteThanks sir
DeleteVery nice software for keeping all record of students.
DeleteVery Good Software Thanms
Deleteसर खुप छान आणि सुटसुटीत फाइल तयार केली आहे तुम्ही.
ReplyDeleteधन्यवाद सर!
DeleteVery very nice excel sheet
DeleteNice sir
ReplyDeleteBest
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteReally great job Somnath Sir ���� ����
ReplyDeleteExcellent work sirji
ReplyDeleteExcellent work sirji
ReplyDeleteSuperb work sir . Thanks
ReplyDeleteफारच छान सर, excel file
ReplyDeleteफारच छान सर, excel file
ReplyDeletenice sir
ReplyDeleteexel
ReplyDeletenice sir
VERY NICE APP...
ReplyDeleteBUT SIRJI ADD
1)DIVISION
2) religion
3) caste
4) प्रवर्ग
आवश्यक सुधारणा होत downlinking नाहीत
nice
ReplyDeleteReally thanks sir,for solve my problem.
ReplyDeleteNice And USefull
ReplyDeleteअतिशय फारच छान सर, प्रत्येक वर्गाला चालेले ना
ReplyDeleteGreat!
ReplyDeleteGreat job sir
ReplyDeleteGreat job sir
ReplyDeleteNice
ReplyDeletevery nice sir
ReplyDeletesir pragti card var duble photo yeto tyabadal margadarshan milave baki very nice sir
ReplyDeletesir pragti card var duble photo yeto tyabadal margadarshan milave baki very nice sir
DeleteNice sir
ReplyDeletesir i like your software please make vidhyarthi sanchayi nondpatrak
ReplyDeleteGreat work sir & Thank You
ReplyDeleteसर ,खूपच छान
ReplyDeleteसर....खूप खूप मेहनत घेतली आहे आपण.
ReplyDeleteधन्यवाद
Nice sir Thank You
ReplyDeletesir Files Download hot nhi....
ReplyDeleteSir your digital class room software is very great but I want to change saraswati image how to do it plz
ReplyDeleteYou can change it...
DeleteSir file download होत नाही !plz guide
ReplyDeleteCashish7j@gmail.com
Sir file download होत नाही !plz guide
ReplyDeleteCashish7j@gmail.com
Link has been updated...
DeleteThanks sir
ReplyDeleteVery nice software for keeping record of all students.
ReplyDeleteजबरदस्त,,,,,,,
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteSo good
ReplyDeleteThanks sir ji
So good
ReplyDeleteThanks sir ji
very nice
ReplyDeleteआपण खूप मेहनत घेऊन सर्व फाईल बणवून आम्हास उपलब्ध करून दिल्यात.
ReplyDeleteआपल्या मेहणतीस व देण्याच्या वृत्तीस सलाम!!!!!!!!
सर अतिशय छान निकालपत्रक आहे.
ReplyDeleteसर खूपच छान !या software साठी रु. ५००० द्यावे लागतात , जे कि तुम्ही पूर्णपणे मोफत दिले . खूप खूप धन्यवाद सर
ReplyDeleteआपण खूप मेहनत घेऊन सर्व फाईल आम्हास उपलब्ध करून दिल्यात.
ReplyDeleteआपल्या वृत्तीस सलाम!!!!!!!!
Sir download now option nai yet kuthe aahe
ReplyDeleteजबरदस्त सरजी ,आपण खूप मेहनत घेऊन सर्व फाईल आम्हास उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल धन्यवाद सरजी.
ReplyDeleteएकदम छान सर , धन्यवाद आपण एवढं चांगल सॉफ्टवेअर मोफत दिले.
ReplyDeleteसदर सॉफ्टवेअर मी 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी वापरले आहे खूपच छान आहे.
सर सदर सॉफ्टवेअर मध्ये update येणार आहे का?
VERY VERY NICE
ReplyDeletethans sir खूप मेहनत घेऊन सर्व फाईल आम्हास उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल धन्यवाद सरजी.
ReplyDeletegood job sir really
ReplyDeletegreat sir........
ReplyDeleteसर आपले सॉफ्टवेअर मी २०१६-१७ पासून वापरतो मला खूपच मदत झाली आहे.आपल्याला खूप धन्यवाद .Thank you very mucch
ReplyDeletehi, sir softwear open nhi hota hai download karne k bad.mai ne aapke whatsapp no par detail send kiya hu plz cheak kijiye
ReplyDeleteहा ग्रुप जाँईन केल्याने नवीन शिकण्यास मिळेल आसे वाटते
ReplyDeleteआपण खूप मेहनत घेऊन सर्व फाईल बणवून आम्हास उपलब्ध करून दिल्यात.
ReplyDeleteआपल्या मेहणतीस व देण्याच्या वृत्तीस सलाम!!!!!!!!
आपण खूप मेहनत घेऊन सर्व फाईल बणवून आम्हास उपलब्ध करून दिल्यात.
ReplyDeleteआपल्या मेहणतीस व देण्याच्या वृत्तीस सलाम!
सर सोफ्टवेअर खूप छान आहे . पण सन २०२०-२१ होत नाही
ReplyDeleteसर सोफ्टवेअर खूप छान आहे . पण सन २०२०-२१ होत नाही ते कसे करावे .
ReplyDeleteExcel file and file download link also updated!
DeleteSir file download error code 403 krupaya link send kara
ReplyDeleteExcel file and file download link also updated!
Deletesir can't download so please send link...www.suniljln@gmail.com
ReplyDeleteExcel file and file download link also updated!
DeleteSir can't download so please send link
ReplyDeletebakir4784@gmail.com
Excel file and download link updated!
DeleteSIR AAPAN KHUN CHHAN GUNPATRIKA DIGITAL KARUN DILYABADDAL AAPLYA SARVPRATHAM MI AAPLYALA SHUBHECHCHHA DETO.....PAN SIR YAA MADHE EDIT CHA OPTION OPEN KARAYLA PAHIJE HOTA SIR --------------VIDHYARTHYANCHE UPASTHITI MADHE MAY MAHINA EDIT HOT NAHI SIR .
ReplyDeleteMARGDARSHAN KARAVE SIR
ReplyDeleteखूप छान सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर👍👍👍
ReplyDeleteMay your day be as delightful as a fresh blossom!
ReplyDeleteMy Site:Rikvip