Thursday, 28 July 2016
स्वलिखित Photoshop (मराठीत) वरील PDF पुस्तके अगदी मोफत
photo (चित्रे) पाहण्याचा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत फारच अपरूप असते.
'एक चित्र हजार शब्दाचे काम करते' असं म्हंटले जाते खोट नाही. कारण अनेक गोष्टी फक्त शब्दाद्वारे व्यक्त करणे शक्यच नाही चित्रातून खूपकाही समजते. शाळा स्तरावर रंगीत चित्राना अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच प्राथमिक स्तरावरील पुस्तकात जास्तीत जास्त चित्रांचा सामावेश केल्याचे आढळून येते. जेंव्हा भाषा अस्तित्वात नव्हती त्या काळात देखील चित्रांतून संभाषण केला जात असल्याचे अनेक प्राचीन ग्रंथावरुन लक्षात येते.
शाळेत अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य म्हणून आपण अनेक चित्रांचा, video clip चा वापर करत असतो. फोटो काढण्यासाठी आपल्या जवळ मोबाइल सारखे साधन उपलब्ध असल्यामुळे अनेक कार्यक्रम, शालेय उपक्रमाचा फोटो काढतो. सदर काढलेल्या फोटोला जर चांगल्या प्रकारे edit करता आलं तर ......?
एक वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक साहित्य, फोटो तयार होईल यासाठी मी photo edit कसं करावं? अनेक शैक्षणिक साहित्य कसे तयार करावे ? आपण काढलेल्या फोटोला Professional look कसे द्यावे? या करिता whatsapp ग्रुपच्या माध्यमातून 'लेख मालिका' चालू केलेला होता किंवा आहे. या सर्व लेख मालिका PDF book च्या स्वरुपात रूपांतर करून कोणालाही या पुस्तकाचा वापर व्हावा या हेतुने माझ्या या ब्लॉगवर प्रदर्शित करत आहे. सदर बुक्स आपल्याला नक्कीच आवडेल.
ज्याना फोटोशॉप म्हणजे काय? माहीत नाही अशा लोकांना देखील सहज समजेल अशा स्वरुपात पुस्तकाची मांडणी केलेली आहे. म्हणजे अगदी पजोटोशॉपच्या ABCD पासून सुरुवात या पुस्तकातुन केलेला आहे.
फोटोशॉप पुस्तक कोणासाठी ?
1.जे फोटोशॉप शिकू इच्छितात त्यांच्यासाठी
2.फोटोशॉप शिकुन व्यवसाय करु इच्छितात त्यांच्यासाठी
3.विद्यार्थ्यांसाठी नवनवीन साहित्य तयार करु इच्छिणाऱ्यासाठी
4. फोटोशॉप थोडाफार येतय पण जास्त Advance जमत नाही अशा लोकांसाठी
फोटोशॉप पुस्तकाचे ठळख वैशिष्ट्ये:-
1.सविस्तर मांडणी
2.भरपूर स्क्रीन शॉटचा वापर
3.Step by Step Guidance
4. अनेक Action लिंक्स.
5. एक घटक अनेक पध्दतिमध्ये मांडणी
6.भरपूर टिप्स and ट्रिक्स
7.अनेक शॉर्टकट्स
8. डाउनलोड सोपे व्हावे या हेतुने अतिशय लहान साइजमध्ये पीडीएफ बुक्स
9. पुस्तकाची सुलभ भागात वाटणी.
10. प्रिंट काढता यावे यासाठी A4 size मध्ये संपूर्ण पुस्तक.
11.पुस्तक पूर्णपणे मोफत.
12.संपूर्ण मराठीत लेखन.
Photoshop Book part-1
File size-2.1 mb only
Photoshop Book part -2
File size -2.5 mb only
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
LAI BEST SIR JI
ReplyDeleteसर, खुप सुंदर उपक्रम आहे.आपले अभिनंदन!काही मदत लागल्यास सहकार्य कराल सर?
ReplyDeleteकधीही....
Deleteकधीही....
DeleteVery nice pdf everyone uderstand
ReplyDeleteVery nice pdf everyone uderstand
ReplyDeleteLink download करताना failed होत आहे सर
ReplyDeleteLink download करताना failed होत आहे सर
ReplyDeleteDownload link is working properly...
Deleteसर फोटोशॉप लेसन खूपच सोप्या भाषेतून दिलात
ReplyDeleteधन्यवाद
Thanks for your valuable comments.
Deleteतुमच्या कार्याला सलाम सर
ReplyDeleteसर, तुमच्या पुस्तकामुळे खूप कमी वेळेत जास्त शिकण्यास मिळाले.
ReplyDeleteसर,
ReplyDeleteतुमच्या पुस्तकामुळे खूप कमी वेळेत जास्त शिकण्यास मिळाले.
सर आपण तयार केलेल्या सर्व साफ्ट्वेयर ( Digital School, Salary Book, Digital Class,) शाळा डिजिटल केली आहे. माला आपल्या सहकार्यची गरज पडेल तसेच बोनाफाईड वर अक्षरी जन्म तारीख असणे आवश्यक आहे. व टी.सी. वर मुख्याध्यापक पाहिजे
ReplyDeleteसर आपण तयार केलेल्या सर्व साफ्ट्वेयर ( Digital School, Salary Book, Digital Class,) शाळा डिजिटल केली आहे. माला आपल्या सहकार्यची गरज पडेल तसेच बोनाफाईड वर अक्षरी जन्म तारीख असणे आवश्यक आहे. व टी.सी. वर मुख्याध्यापक पाहिजे
ReplyDeleteफोटोशॉप pdf अतिशय छान
ReplyDeleteधन्यवाद सर
Realy Very hardwork done by you.....
ReplyDeleteGreat.....
You are doing nice job such useful content and info sharing in marathi....
Very useful.....
Keep it up ...bro ...
👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏
Sar. आपल्या कार्याला सलॅम आता कोरल चे बुक काढा
ReplyDeleteसर खरोखर खूप छान पुस्तक तयार केलंय आपण आपले खूप खूप अभिनंदन सर...
ReplyDeleteSir pdf book download kase karayche
ReplyDeleteVERY NICE SIR
ReplyDeleteI AM BADOLE N S MURUM. BEST WORK SIR
ReplyDelete