Sunday, 23 June 2013
Speed up your computer using most useful software
जिंदगीने इस तरह मोड लिया जिसने जिस तरफ चाहा उस तरफ मोड दिया
जिसको जितनी थी जरुरत साथ चला, और फिर एक लम्हें मे तन्हां छोड दिया
आज आपण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या युगात पर्दापण करत आहोत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अधिक सुखकर होईल असे वाटत असताना अधिकच गुंतागुतीची बनत चाललेली आहे. दिवसागणिक मानवाचे मानसिक ताणतणाव अधिकच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक तर व्यक्ती पैलवान असायचा तर आज स्थिती वेगळी आहे आज प्रत्येक घरात एक तरी BP सुगरचा पेशंट हमखास सापडतो.
आज माणसाचे जीवनच अधिक धावपळीचे व धकाधकीचे बनलेला आहे. शारिरीक श्रमाची जागा आता माणसाऐवजी यंत्राने घेतलेली आहे. आज प्रत्येक काम संगणक नावाच्या यंत्राला जणू स्वाधिन केल्याचे चित्र प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. कामाचा व्याप वाढलेले असताना अचानक संगणक संथ (कासवाच्या) गतीने चालू लागल्यास आपण संतापाशिवाय काही करु शकणार नाही.
आज आपण अतिशय कासवाच्या गतिने संथ चालणा-या संगणकाला अत्यंत उपयोगी सॉफ्टवेअरच्या साहायाने संगणकाची गती वाढविणार आहोत .....
Win Utilities हा सॉफ्टवेअर संगणकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
हा अत्यंत लहान असा सॉफ्टवेअर असून संगणकाच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. सदरील सॉफ्टवेअरचा किंमत बाजारात $29.99 इतका आहे. कंपनीच्या वेबसाईटवर ३० दिसवासाठी ट्रायल व्हर्जिन उपलध्द आहे परंतु आज आपण हा सॉफ्टवेअर अगदी मोफत उपलध्द करुन देत आहोत Serial Key सह...... तेंव्हा आवश्य डाऊनलोड करा आणि वापरा.......
Features:
- Recovers eliminated information regarding NTFS and FAT volumes
- Cleans pushes from information that prevents your program and reduces the performance of your computer
- Scans the Os and finds incorrect or obsolete information in the Windows Registry
- Helps you to easily manage program performance at windows startup
- Erases all information of activity on your pc, save areas and secure your privacy
- Splits any type of information file into smaller items and rejoin them to the unique file
- Erases information and make sure that no information thief can get his hands on your delicate data
- Protects any Windows exe information file with a good password
- Optimizes the Storage space Management of Windows
- Helps you to free hard drive space by finding and eliminating copy information from your system
- Provides you with an easy way to address the incorrect techniques and reviews coming back to you so that you can eliminate it from your system
- Allows you to check your body performance and manage the running processes
- Manages the programs set up on your program and eliminate undesirable software
- Shows you information for your components and software
- Back up and restore the Windows Registry
- Searches the Windows Pc computer registry by a particular wildcard. Then you can eliminate or trade them
- Manages the BHOs that are currently installed
- Schedules your pc for log off, stand by, hibernate, or closed down at a particular time
- Provides you an easy way to launch the sources build in Windows
- Organizes and manage your Windows Settings
- Configures the cleaning tasks that take place automatically

लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
सॉप्टवेअर
Subscribe to:
Post Comments (Atom)
useful imformation sirji
ReplyDeleteUseful information, Nice sir
ReplyDeleteNice work
ReplyDeletesir download link nahi dili
ReplyDelete