Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Saturday, 7 October 2017

Widgets

Digital salary book 2.1 new (Income tax form no.16 and Annual Total salary) Software

Digital salary book 2.1 new


नविन काय ?
  • वार्षिक उत्‍पन्‍न कितीही असेल तर यामध्‍ये गणन होईल.
  • नविन Tax slab नुसार Auto calculation होते.
  • फक्‍त प्रत्‍येक महिन्‍याचे वेतन माहीती भरा आणि पगाराचा वार्षिक विवरण पत्र तसेच form No.16 आणि प्रत्‍येक महिन्‍याचे वेतन पत्रक आपोआप तयार होईल.
  • करपात्र रक्‍कम जर ३,५०,००० व त्‍यापेक्षा कमी असेल तर २५०० रुपयाचा सुट (income tax साईट वरील माहीती नुसार ) 
  • दिव्‍यांग व्‍यक्‍तीसाठी असणारे सवलत तसेच मेडिक्‍लेम इतर अनेक सवलत गणन होईल.
  • वेतन व वेतनेत्‍तर कपाती Add करण्‍याची सुविधा.

उपयुक्‍त कोणासाठी ?
  • जिल्‍हा परिषद शिक्षकांसाठी
  • ग्रामिण अथवा शहरी भागातील माध्‍यमिक शिक्षकांसाठी
  • ग्रामसेवक, तलाटी, लेखनिक
  • विविध विभागातील अधिकारी 
  • आदिवाशी भागातील शिक्षक 


फायदा 
  •  १०० % गणन क्रिया आपोआप होते.
  • नेमके किती टॅक्‍स बसणार आहे अगोदर समजल्‍यामूळे बचत करता येईल.
  • टॅक्‍स रक्‍कम समजल्‍यामूळे पुढील आ‍र्थिक नियोजन करणे सोईचे होते.
  • Form No.16 आपोआप तयार होते.
  • एकाच File मध्‍ये शाळेतील अथवा Office मधील कर्मचार्यांचे रेकॉर्ड जतन करता येेते.
  • सदर Software वापरताना अडचणी येऊ नये म्‍हणून file जास्‍तीत जास्‍त user friendly बनविण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे  
  • अत्‍यंत कमी File size (2.66 Mb only)
मर्यादा 

  • शहरी भागासाठी विविध भत्‍ता असतात त्‍याचे गणन होत नाही उदा. धुलाई भत्‍ता 
  • पुढील वर्षी Tax slab मध्‍ये बदल झाल्‍यास यामध्‍ये गणन होणार नाही. त्‍याप्रमाणे साॅप्‍टवेअरमध्‍ये बदल करावे लागेल.
  • विविध विभाग अथवा भागासाठी वेतन स्लिपमध्‍ये बदल असल्‍यामूळे या सॉप्‍टवेअरमध्‍ये दिलेला वेतन  स्लिप उपयुक्‍त ठरेलच असे सांगता येत नाही.
  • एखाद्या शाळेत अथवा Office मध्‍ये कर्मचारी संख्‍या जास्‍त असेल तर दोन File करावे लागेल.

  • यामध्‍ये User ला अनावश्‍यक असणारे Cells लॉक्‍ड केलेला आहे..
  •  सदर Software 99% अचुक येण्‍यासाठी काटोकाट प्रयत्‍न केलेला आहे तरी देखील चुकण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.
Software Download करण्‍यासाठी खालील Download Link वर Click करा.


https://drive.google.com/uc?export=download&id=0B3GArdKNGgnpNmQzZXdwOXNhOVU


                                                                   File size :2.66 Mb

                                                                 File format: Excel file
                                                        
                                                                      file version:2.1

                                                                  Updated: 9/12/2018

टिप :
  • सदर Software मुक्‍त (Free) वितरणासाठी आहे. आर्थिक फायदा मिळविण्‍यासाठी याचा वापर करण्‍यात येऊ नये.


Feedback :
सदर software कसा वाटला या बाबत Feedback लिहायला विसरु नका. आपल्‍या एका Feedback मुळे नेमके काय चुकले अथवा काय बरोबर आहे समजण्‍यास मदत होईल तसेच file मध्‍ये बदल करणे शक्‍य होईल.


SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

10 comments:

  1. आदरणीय सरजी
    आपले कार्य अति उत्तम नेहमीच असते.

    ReplyDelete
  2. आदरणीय सरजी
    आपले कार्य अति उत्तम नेहमीच असते.

    ReplyDelete
  3. छान साँफ्टवेअर आहे
    करपात्र उत्पन्न 561402/-असतांना आयकर 24781/-रू बसतो तर ते कसे स्पष्टीकरण मीळेल का ?

    ReplyDelete