Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Monday 9 March 2020

Widgets

Income tax relif 89(1) : 10E Form Calculator (Excel File)


10E फॉर्म भरा टॅक्स वाचवा (10E Calculator)


         चालू वर्षी 7 वा वेतन आयोगाचा फरक मिळाल्यामुळे income tax जास्त भरावे लागत आहे. 7th pay Arrears मागील आर्थिक वर्षातील असल्यामुळे 10E भरून कलम 89(1) अंतर्गत कांही प्रमाणात सूट मिळविता येते. नेमकं किती कर सवलत मिळेल याची गणना करण्यासाठी Excel मध्ये 10E calculator तयार केलेला आहे.

➕ वैशिष्ट्ये

◼वापरण्यास सुलभ

◼एकाच file मध्ये कितीही कर्मचाऱ्याची माहिती भरता येईल.

◼एकाच क्लीकमध्ये एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची 10E फॉर्म तयार करता येईल.

◼एकाच क्लीकमध्ये सर्व कर्मचाऱ्याची 10 E फॉर्म PDF मध्ये तयार करता येईल.(Bulk PDF)

◼Auto calculation

◼कमी input

◼Online form Format






 ➖ कांही मर्यादा

◼सदर file फक्त संगणकावरच चालेल. (Macro enabled worksheet)

कसे वापरावे?


Information sheet वर खालील माहिती भरावे लागेल.
1.नाव
2.पॅन नंबर
3.चालू वर्षांचा करपात्र रक्कम
4.Arrears
5.Assessment year 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या 4 वर्षाचे करपात्र रक्कम Enter करा. 10E फॉर्म आपोआप तयार झालेला असेल. PDF करा अथवा प्रिंट काढा.

महत्त्वाचे
 
     10E फॉर्म तयार केल्यानंतर सदर माहिती Online भरल्यानंतरच कलम 89(1) अंतर्गत सूट मिळणार आहे. ही ऑनलाईन फॉर्म Income tax च्या वेबसाईटवर आपण जे ITR फॉर्म भरतो (PAN द्वारे log in करून) त्या ठिकाणी 10E फॉर्म भरता येईल.
   
      Assessment Year 2020-21 साठी 10E भरण्याची सुविधा एप्रिलमध्ये सुरू होईल. आपल्या ऑफिसद्वारे 24Q फाईल केल्यानंतर 10 दिवसांनी 10E फॉर्म भरावे. मात्र ITR भरण्यापूर्वी 10E फॉर्म भरले पाहिजे.

File Download Link

https://drive.google.com/uc?export=download&id=12FaPWn8NE2vprcMK_knqy99KkpT2DyPg 

                                                       File Upload Date : 17/02/2024
                                                    File Type : Excel (Macro Enabled)

File size : 51kb only 



SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

2 comments:

  1. Sir very nice ,in 10E form distribution of arrious in 2015 to 2019 can change , please unprotected that row ,and change ass.year

    ReplyDelete
  2. We csn change taxable amount accordingly to new regin in 10 E so please update 10E

    ReplyDelete