Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Saturday, 5 December 2015

Widgets

Email Account वरुन बनवा आपली खास ओळख

Email म्हंटल की आपण चटकन gmail account बाबत सांगतो android अप्लिकेशन वारणाऱ्या प्रत्येकजण gmail वापरत आहे...

आपलं ईमेल याप्रकारे असते ..
xyz@gmail.com

gmail व्यतिरिक्त अनेक ईमेल कंपनी आहेत माइक्रोसॉफ्टचा hot mail अथवा live mail, yahoo mail, india mail, rediff mail असे अनेक ईमेल सुविधा देणाऱ्या कंपनी बाजारात आहेत आणि मुक्त सेवा देत आहेत...

या व्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपनी जवळ स्वताची वेबसाइट असते. सदर वेबसाइट कंपन्या त्या नावाचे ईमेल वापरण्यास देते. त्या कम्पनीतील सर्व कामगार अधिकारी सदर कम्पनीचे ईमेल वापरतात उदा. airtel कंम्पनी आहे समजा या कंपनीत काम करणाऱ्याचा ईमेल अकाउंट या प्रकारे असते
abc@airtel.com
या वरुन आपण airtel कंपनीतला माणूस आहे असे पटकन ओळखतो

* आपणही आपल्या नावासमोर विशिष्ट नाव लावून ईमेल तयार करु शकतो
डॉक्टर असणारे ....
abc@doctor.com

शिक्षक असणारे ....
xyz@teachers.org

असे ईमेल तयार करता येते

Email कसे तयार करायचे ???

http://www.mail.com

या वेबसाइटद्वारे अशा स्वरूपाचे ईमेल तयार करता येते. जेंव्हा तुम्ही नवीन account काढण्यासाठी sign up वर जाल त्या ठिकाणी नेहमी आपण gmail वर ज्या प्रमाणे account तयार करतो त्या प्रमाणे फॉर्म भरायचे आहे मात्र एक लक्षात ठेवा email account नाव निश्चित करावयाचे असते त्या ठिकाणी मात्र
....@mail.com असते. mail वर क्लिक करा एक मोठी ड्रापडाउन मेनू दिसेल त्यामध्ये अनेक व्यवसाय करणाऱ्याची पद किंवा नाव दिसतात एवढच नाही तर देश, जात, धर्माचे नाव सुध्दा दिसतील या मधील तुम्हाला योग्य वाटेल ते पर्याय निवडता येते.

✅जसे की मी या प्रमाणे माझे एक account तयार केलेला आहे...

gsomnath@teachers.org

तुम्ही पण एकदा ट्राय तर करून पहा अगदी सोपं आहे तुम्हाला पण सहज जमेल....

तुम्हाला वरील माहिती कशी वाटली याबाबत नवीन अकाउंट काढून मला आवश्य कळवा...

©सोमनाथ गायकवाड
gsomnath@teachers.org

SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

2 comments: