Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Tuesday, 9 February 2016

Widgets

Dropbox आणि google drive वरील कोणत्याही file चा डायरेक्ट डाउनलोड लिंक तयार करा कोणत्याही जेनरेटर शिवाय offline मध्ये

डायरेक्ट डाउनलोड लिंक कोणत्याही जनरेटर शिवाय कसे तयार करावे ?
ब्लॉग अथवा वेबसाइटवर file डाउनलोड करण्यासाठी अनेक लिंक्स दिलेले असतात. त्यातील कांही लिंक्स ड्रॉपबॉक्सचे असतील किंवा गूगल ड्राइवचे असतील. जेंव्हा आपण सदर लिंकवर क्लीक करून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी file डाउनलोड न होता अजुन एक नवीन पेज अथवा विंडो ओपन होते. उदा. ड्रॉपबॉक्स किंवा ड्राइवचे.. त्यावर परत डाउनलोड वर क्लीक करून सदर फ़ाइल डाउनलोड करावे लागते. याला टाळून डायरेक्ट फाइल डाउनलोड करता आलं तर....bypass करून??? होय सहज शक्य आहे.. कसे????
यासाठी कांही वेबसाइटवर डायरेक्ट लिंक तयार करण्यासाठी जेनरेटर दिलेला असतो. मात्र ही प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे वेळ आणि data वाया जाते तसेच अमुक एक वेबसाइटवर अवलंबुन रहावे लागते.
त्यासाठीच संपुर्ण offline मध्ये डायरेक्ट डाउनलोड लिंक कसे तयार करायचं ते सविस्तर पाहू या...
संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी read more वर क्लीक करा..


* ड्रॉपबॉक्स लिंकसाठी
उदहरणासाठी माझ्या तांदूळ फॉर्मेटचा लिंक share करतोय..
खाली दिलेला लिंक ड्रॉपबॉक्स वरील कॉपी करून घेतलेला आहे.
आता वरील कॉपी केलेला लिंक पहा...
https://www.dropbox.com  ने सदर लिंक तयार होते.
आपण फक्त या मध्ये थोडसं बदल करणार आहोत... वरील
https://www.dropbox.com
ऐवजी
https://dl.dropboxusercontent.com
असा बदल केला की झालं. आपलं डायरेक्ट download लिंक म्हणजे bypass लिंक तयार..
आता या लिंकवर क्लीक केल्यावर ड्रॉपबॉक्स पेज ओपन न होता डायरेक्ट डाउनलोड होईल..
 बदल केलेला लिंक खालील प्रमाणे दिसेल...

2. दुसरं एक सोपं पध्दत आहे...

वरील लिंकमध्ये सर्वात शेवटी 0 (शून्य) दिसतो तो काढून त्या ठिकाणी फक्त 1 (एक) लिहा. 
जसे .....


झालं डायरेक्ट डाउनलोड लिंक तयार... आहे की नाही अगदी सोपं...
**वरील ट्रिक्स फक्त dropbox वरील लिंकसाठीच आहे..
Google drive डायरेक्ट डाउनलोड लिंक कसे तयार करावे???
google drive वरील कॉपी केलेला लिंक खालील प्रकारे दिसते.....
माझ्या google drive वरील whatsapp solo चा लिंक share करतोय..
आता वरील लिंक समजून घ्या...
https://drive.google. com/file/d
या नंतर अंक आणि अक्षर एकत्रित करून तयार झालेला आहे file ID. म्हणजेच सदर file चा ID आहे.
** नेमकं कुठं बदल करायचं ???
वरील लिंकमध्ये file/d आलेला आहे तो काढून टाका त्या ठिकाणी uc?export=download&id= या नंतर file id असेल शेवटचं view?usp=docslist_api काढा..
थोडक्यात...
hhtps://drive.google.com/uc?export=download&id=file id
तयार झालेला लिंक या प्रकारे असेल..
वरील पध्दत अवघड वाटत असेल तर...
https://drive.google.com/uc?id=file_id&e=download
या मध्ये वरील प्रमाणे file id च्या ठिकाणी file_id ठेवल्यास डायरेक्ट लिंक तयार होईल..
**अत्यंत महत्त्वाचे..
Sharing setting मध्ये थोडस बदल करावं लागेल..
share सेटिंग मधील एडवांस वर क्लीक करा शेयर सेटिंग मध्ये जाण्यासाठी  किंवा  या चित्रावर क्लीक करा ते सर्वात वर दिसते (ड्राइव मध्ये गेल्यावर) आता एडवांस सेटिंग मध्ये बदल करून
Public on the web ठेवा.
आता आपल्या गूगल ड्राइव अथवा ड्रॉपबॉक्स वरील file चा डायरेक्ट डाउनलोड लिंक तयार करा आणि आपल्या ब्लॉगवर डायरेक्ट डाउनलोडसाठी ठेवा कोणत्याही ऑनलाइन सर्विस शिवाय....
****वरील ट्रिक्स कसं वाटलं नक्की कळवा...****

SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

3 comments: