Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Sunday 31 January 2016

Widgets

मोबाइलवरील इंटरनेट data कसे वाचवाल ?

मोबाइल data दिवसें दिवस खुप महाग होत आहे. whatsapp , facebook, hike, इतर अनेक apps रोजच वापरावे लागत असल्यामुळे महिन्याला 3/4 GB डाटा कधी संपून जाते कळतच नाही...

फेसबुक सारखे सोशल नेटवर्किंग साइट्स तर फ्री बेसिस पुरविण्याची घोषणा करत आहेत मात्र यामागे आपले जाहिरात सर्व जणापर्यन्त पोहचविण्याची राजमार्गच जणु त्यानी शोधून काढले आहेत.. या मागे खुप मोठा स्वार्थ लपलेला आहे. अलीकडच्या कांही दिवसापासून फेसबुकवर जाहिरातीचे प्रमाण वाढत असल्याचे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आल्याशिवय राहणार नाही....अशा जाहिरातीतून रोज लाखो रुपयांचा फायदा फेसबुकला होणार आहे. tv किंवा अन्य मीडियावर या बाबत वेगळेच दाखवत आहेत. असो..... मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या या जगात फुकटच अस कांहीच मिळत नाही.

तर आपण नेट data कसं वाचविता येईल याबाबत पाहू या...

1. मोबाइल वरील सर्व apps ऑटो अपडेट बंध ठेवा. शकतो सर्व apps wifi नेटवर्कमध्ये अपडेट करा.

2.मोबाइलवर जास्त data वापरणारे apps म्हणजे फेसबुक. facebook uninstall करा. फेसबुक browser मध्येच वापरा.

3.ब्राउज़िंग दरम्यान data कॉम्परेशन फीचर on ठेवा.
browser सेटिंगमध्ये data saving ऑन करा.

4.ओपेरा मैक्स सारखे apps चा वापर करा. ब्राउज़िंग बाबत data कंप्रेस करून data वाचवला मात्र कांही apps बैकग्राउंड चालु असतात. असे apps आपण ओपेरा मैक्सद्वारे कंट्रोल करु शकतो.

5. whatsapp वरील ऑटो डाउनलोड मीडिया बंध ठेवा. जसे की image, videos, ऑडियो

6. email सिंक मैन्युअली ठेवा. यामुळे बैटरी आणि नेट data या दोन्हीची बचत होईल.

7.Greenify app चा वापर करा- android m मध्ये apps standby करण्याचा पर्याय by डीफाल्ट असते तर m च्या अगोदरच्या एंड्राइड os मध्ये असे सुविधा नाही. यासाठी greenify app आपल्यासाठी खुप फायद्याचा आहे.

8.फेसबुक आणि ट्वीटर वरील ऑटो प्ले video ऑप्शन बंध ठेवा.

9.गूगल map ऑफलाइन असलेला वापरुन सुध्दा आपण नेट data वाचवू शकतो..

SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

0 comments: