Friday, 18 March 2016
How to create Bootable Pen Drive ?? (पेन ड्राइव बूटेबल कसं बनवायचं ??)
Floppy disk, CD drive, DVD drive सर्व आता मागे पडून USB drive (pen drive), मेमरी कार्ड सारखे आधूनिक साधनांचा प्रामुख्याने वापर होत आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास नॅनो Technology चा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर होत आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. कोणतेही साधनांचा वापर करण्यापूर्वी प्रत्येकजण विचार करतो की साधने हाताळण्यास सोपे असावे ( User friendly ) आणि ने आण करण्यास सुलभ असायला पाहिजे. त्याच हेतूने नवनविन साधने बाजारात दाखल होत आहेत.
कोणतेही काम करताना एकाच गोष्टीवर अथवा साधनांवर अवलंबून राहून चालत नाही तर पर्यायी व्यवस्था असायला पाहिजे तरच वेळीची पर्यायाने पैशाचीही बचत होते.
Bootable CD, DVD वापरुन Windows सेट अप कसं करायच? या विषयी मागील पोस्टमध्ये सविस्तर पाहिलेला आहेच तर या पोस्टमध्ये CD अथवा DVD ड्राईव उपलब्ध नसेल तर पेनड्राईव वापरुन विंडोज सेटअप कसं करायचं या विषयी सविस्तर पाहणार आहोत.संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी Read more वर Click करा...

आवश्यक साहित्य अथवा साधने
1.ISO Image File
2.Pen drive 8 Gb
3.Supported Software’s
4.ISO Image File उपलब्ध नसेल तर Windows Bootable DVD/CD
1.ISO Image File
2.Pen drive 8 Gb
3.Supported Software’s
4.ISO Image File उपलब्ध नसेल तर Windows Bootable DVD/CD
ISO Image File म्हणजे काय?
एखाद्या CD अथवा DVD चा त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व Data content ची जणू Duplicate copy असते (Clone). जसे आपण कांही File Archive (Zip) करुन ठेवतो तसेच ISO File आहे असे समजा आणि याचा फाईल Extension .iso असे असते. सर्वसामान्यपणे bootable CD/DVD साठी ISO Image File तयार केला जातो कारण Bootable Files /content एखाद्या CD/DVD वरुन directly कॉपी करुन वापरता येत नाही. त्यासाठी bootable CD/DVD Software च्या सहाय्याने कॉपी करुन Write /Burn करावे लागते. Microsoft सारखे कंपनी जगातील कानाकोप-यात Windows OS पुरविते आणि प्रत्येक ग्राहाकापर्यंत DVD/CD पोहच करणे शक्य होत नाही अशावेळी ISO File सर्वांपर्यंत एकाचवेळी अगदी कमी खर्चात आपले Software पोहचवितात.
ISO Image file असण्याची विविध फायदे
1.File करप्ट होत नाही.
2.Virus attack होत नाही.
3.Software ची ने आण करणे सहज शक्य होते.
4.CD/DVD चा Track कांही कालांतराने खराब होऊन CD/DVD चालत नाही. मात्र ISO फाईलला काहीही होत नाही.
2.Virus attack होत नाही.
3.Software ची ने आण करणे सहज शक्य होते.
4.CD/DVD चा Track कांही कालांतराने खराब होऊन CD/DVD चालत नाही. मात्र ISO फाईलला काहीही होत नाही.
आपल्याजवळ ISO Image File नसेल तर ????
Nero Software आणि Ultra ISO Software वापरुन ISO Image कसे तयार करायचं पाहू या....
आवश्यक साहित्य –
1.Windows Bootable CD/DVD.
2.Nero Software / Ultra ISO Software
1.Windows Bootable CD/DVD.
2.Nero Software / Ultra ISO Software
Nero Software
CD/DVD Creating Software मध्ये नावाजलेला असा हा सॉफ्टवेअर.
CD/DVD Creating Software मध्ये नावाजलेला असा हा सॉफ्टवेअर.
1.DVD/CD ट्रे मध्ये DVD/CD टाका.
2.Nero Burning rom software चालू करा. प्रथम खालील विंडो उघडेल.
जसे की....
वरील विंडोमधील डाव्या कोप-यात दिसणा-या ड्राप डाऊन मेनू क्लिक करुन DVD drive ऐवजी Image Recorder निवडा.
CD /DVD चित्र समोर copy म्हणून आहे त्यावर क्लिक करा पुढील विंडो open होईल.
जसे की...
CD /DVD चित्र समोर copy म्हणून आहे त्यावर क्लिक करा पुढील विंडो open होईल.
जसे की...
यानंतर Image File कोठे सेव करु म्हणून विचारणा करणारे विंडो उघडेल.
जसे की...
वरील विंडोमध्ये file कोठे सेव करावयाचा आहे ते ठिकाण निवडा आणि सर्वात खाली Save as type समोरील Drop Down मेनूमधिल Iso Image file (*.iso) निवडा आणि Save बटन क्लिक करा. थोडं वेळ Wait करा तुमचा Iso file तयार....
जसे...
Ultra ISO Software व्दारे Image File कसं तयार करायचं ???
Ultra ISO 9.53
लहान साईज असून सुध्दा अत्यंत उपयोगी असा Software.
Ultra Iso Software open करा...
पुढिल विंडो open होईल जसे की...
आता वरील विंडोमधील जे DVD drive सारखा एक चित्र दिसत आहे त्यावर क्लिक करा. एक नविन विंडो open होईल जसे की...
या विंडोमध्ये DVD drive निवडा आणि File कोठे save करायचं आहे त्याचा path निवडा. Output Format मात्र Standard ISO निवडून Make वर Click करा झालं तयार ISO Image File आहे की नाही अगदी सोपं काम....
Ultra ISO Software Download करण्यासाठी Click Hear to Download वर click करा.
ISO Image File वरुन Bootable Pen drive कसं तयार करायचं ????
ISO वरुन Bootable Pen Drive तयार करण्यासाठी अनेक Software आहेत. जसे
Rufus
ISO2Disk
Win usb maker
Magic Iso
असे अनेक Software आहेत त्यातल्या त्यात वापरण्यास सोपं असणारे Software विषयी आपण जाणून घेणार आहोत.
Rufus 2.7.8
अत्यंत लहान आकाराचे Software असून उपयूक्त असा Software आहे. या मध्ये दोन version उपलब्ध आहेत. १. Setup version 2. Portable version
सेटअप version मध्ये PC वर सदर Kसॉफ्टवेअर Install करावं लागतं आणि portable version मध्ये install करण्याची गरज नाही.
Rufus 2.7.8 open केल्यावर खालील विंडो open होईल जसे..
वरील विंडोमध्ये Device या पर्यायमध्ये USB drive निवडा आणि Start वर क्लिक करुन पुढे चला.
Warning चा window येईल Ok करा आणि काही वेळ Wait करा...
काही वेळाने success चा मेसेज येईल आणि Bootable usb तयार...
Rufus 2.7.8 download करण्यासाठी खाली (Click Here to Download वर) क्लीक करा.
File size 828 kb
File unzip करताना पासवर्ड विचारेल त्यावेळी पासवर्ड टाका -netkari
ISO2Disk
या Software च नाव ISO2Disk जरी असलं तरी…
ISO2Disk आणि ISO2USB दोन्ही काम करता येतं म्हणजे ISO File वरुन CD/DVD व Usb pen drive Bootable करता येतं. याचाही साईज Kb मध्ये आहे.
Software open करा पुढिल विंडो open होईल. जसे...
यामध्ये ISO Image File Computer वर कोठे सेव करुन ठेवलेला आहे Browse करुन निवडा. Select Target मध्ये CD/DVD करायचे असेल तर Burn to CD/DVD निवडा usb तयार करायचे असेल तर Burn to usb (Flash Drive ) निवडा. Start Burn वर क्लिक करुन पुढे चला. या नंतर conform चा विंडो येईल जसे...

यामध्ये फक्त Ok बटन वर क्लिक करा आणि काहीवेळ Wait करा थोड्यावेळाने Success चा मेसेज येईल अशा प्रकारे Bootable pen drive तयार होईल.
ISO2Disk Software Download करण्यासाठी खाली (Click Here to Download वर)क्लीक करा.
File size 930 kb
File unzip करताना पासवर्ड विचारेल त्यावेळी पासवर्ड टाका -netkari
वापरा आणि इतरानाही सांगा.
ISO2Disk Software Download करण्यासाठी खाली (Click Here to Download वर)क्लीक करा.
File size 930 kb
File unzip करताना पासवर्ड विचारेल त्यावेळी पासवर्ड टाका -netkari
वापरा आणि इतरानाही सांगा.
तुम्हाला सदर पोस्ट किती आवडलं आणि काय आवडलं नाही हे जाणून घेण्यासाठी मी उत्सूक आहे तरी आपले बहुमोल विचार सूचना Feedback च्या स्वरुपात message box मध्ये जरुर मांडा.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोमनाथ सर सर्व प्रथम आपल्या या कार्यास सलाम !!!
ReplyDeleteतुम्ही खूपच कष्ट घेतलेत. आणि सर्वांसाठी अनेक softwares मोफत आणि सहज उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल आपले मनापासून मी आभार मानतो.
Great sir.. Khoop chan mahatvachi ani samjanyas sopi mahiti
ReplyDeleteGreat sir.. Khoop chan mahatvachi ani samjanyas sopi mahiti
ReplyDeleteसोमनाथ सर सर्व प्रथम आपल्या या कार्यास सलाम !!!
ReplyDeleteआपले मनापासून मी आभार मानतो.
सोमनाथ सर सर्व प्रथम आपल्या या कार्यास सलाम !!!
ReplyDeleteआपले मनापासून मी आभार मानतो.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteplease tell one more thing once bootable pen drive is ready how to install
ReplyDeleteIf i don't have cd or iso file then?
ReplyDeleteNot successful. NTLDR file missing error
ReplyDeleteNice work sir
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteखूपच छान माहिती आणि ती ही अगदी सहज व सोप्या शब्दात मांडली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
ReplyDelete