Tuesday, 12 April 2016
सावधान ! PC वरील कोणतेही Softwares Uninstall करण्यापूर्वी एकदा आवश्य वाचा.
आपल्या संगणकावर अनावशक सॉफ्टवेयरचा भरणा झालेला आहे ?? किंवा अनावशक सॉफ्टवेयर इनस्टॉल झाल्यामुळे वैतागलात ?? अनावशक सॉफ्टवेयर PC वरुन कायमच काढून टाकायचय .....??
तर मग एकदा जरूर वाचा....
तर मग एकदा जरूर वाचा....
एखादा पाहिजे असलेला सॉफ्टवेयर नेट वरुन इंस्टॉल करताना त्याच्यासोबत अनेक unwanted softwares इनस्टॉल होत असतात सदर unwanted सॉफ्टवेयरचा आपल्याला काहीच उपयोग होत नाहीत तर त्याचा त्रास मात्र सतत होत राहते. कारण सदर सॉफ्टवेयर ओपन न करता आपोआप ओपन होतात. जसे की browser वर Google search इंजिन Default Home page म्हणून set करून सुद्धा जेंव्हा आपण browser ओपन करतो त्यावेळी दुसराच काहीतरी ओपन होत असते.अशा प्रकारचे सॉफ्टवेयर कण्ट्रोल पैनल वरुन uninstall केल्यास इतर पाहिजे असलेला सॉफ्टवेयर पण uninstall होण्याची शक्यता असते.
दुसरा एक अडचण म्हणजे कांही वेळा आपल्या PC मध्ये अनेक trial सॉफ्टवेयर आपण इंस्टॉल करतो आणि trial पीरियड संपला की सॉफ्टवेयर बंध पडते. नाइलाजाने सदर सॉफ्टवेयर PC मधून काढून टाकावा लागतो. uninstall करून परत इंस्टॉल केल्यास होत नाही. कारण संगणकामध्ये एक रजिस्ट्री असते त्या रजिस्ट्री मध्ये प्रत्येक सॉफ्टवेयर इनस्टॉल होत असताना नोंदविली जाते. जेंव्हा आपण एखादा सॉफ्टवेयर uninstall करतो त्यावेळी मात्र रजिस्ट्रीमधील entry पुसली जात नाही. परत तेच सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यास रजिस्ट्रीच्या entry द्वारे सिस्टमला कळते आणि सदर सॉफ्टवेयर इंस्टॉल होत नाही किंवा सिस्टमद्वारा ब्लॉक केला जातो. अथवा अजुन किती ट्रायल कालावधी राहिलेला आहे तेवढा परत दिसते.
(सॉफ्टवेयर uninstall करून इंस्टॉल करून देखील)
(सॉफ्टवेयर uninstall करून इंस्टॉल करून देखील)
उदा.समजा माझ्या PC वर एक ट्रायल सॉफ्टवेयर इंस्टॉल केलेला आहे trial कालावधी संपलेला आहे आणि आता त्या सॉफ्टवेयरचा key अथवा क्रैक माझ्या जवळ असून देखील सदर सॉफ्टवेयर परत इंस्टॉल होत नाही. यावेळी काय करायच ?????
यावर 2 उपाय आहेत....
1. PC चा सदर रजिस्ट्री क्लीन करावे लागेल.....
PC रजिस्ट्री क्लीन करण्याचा पध्दत खुपच Complicated असते. थोडं जरी चुकल्यास इतर सॉफ्टवेयरवर परिणाम होत असते ज्याना चांगलं जमतं त्यानी करायला काही हरकत नाही तरी पण थोडसं Risky आहे. संगणकाच्या start वर क्लीक केल्यावर search दिसतो त्या ठिकाणी " Regedit " type केल्यास रजिस्ट्री ओपन होईल या मध्ये सदर सॉफ्टवेयरचा root शोधून त्या सॉफ्टवेयरचा रजिस्ट्री डिलीट करता येते.
(संपुर्ण पोस्ट वाचण्यासाठी read more वर क्लीक करा)
2. दुसरा अत्यंत सोपा उपाय आहे ...
Revo Uninstaller सॉफ्टवेयर वापरून एखाद्या सॉफ्टवेयरचा रजिस्ट्री सर्व root सह PC मधून काढून टाकता येते आणि तेही अगदी सुरक्षितपणे.
Revo Uninstaller सॉफ्टवेयर वापरून एखाद्या सॉफ्टवेयरचा रजिस्ट्री सर्व root सह PC मधून काढून टाकता येते आणि तेही अगदी सुरक्षितपणे.
Revo Uninstall Software कसं वापरायचा या विषयी सविस्तर जाणून घेऊ या अगदी स्टेप बाय स्टेप चित्रासह...
खाली दिलेल्या Direct Download लिंकद्वारे सॉफ्टवेयर डाउनलोड करून घ्या कोणत्याही त्रास शिवाय अगदी मोफत...
सदर सॉफ्टवेयर दोन प्रकारचे आहे.....
1. setup file असलेला - PC वर setup द्वारे इंस्टॉल करावे लागते. आपण अनेक सॉफ्टवेयर नेहमी इनस्टॉल करतो त्याप्रमाणे इंस्टॉल करून.
2.Portable software :- हा फाइल PC वर इनस्टॉल करण्याची गरज नाही फक्त डबल क्लीक करून run करायचं.
दोन्हीही फाइल खाली डाउनलोडसाठी देत आहे.
सदर सॉफ्टवेयर ओपन केल्यावर यामध्ये आपल्या PC मध्ये install असलेले सर्व softwares दिसतील.
जसे की...
जसे की...
आता यामध्ये दोन काम करता येऊ शकते....
1. Software uninstall करणे.
2.System च्या startup मधून काढून टाकणे.
1. Software uninstall करणे.
2.System च्या startup मधून काढून टाकणे.
startup मधून काढून टाकणे म्हणजे ????
जेंव्हा संगणक चालू होते त्यावेळी कांही सॉफ्टवेयर आपोआप चालु होत असतात जसे "बिन बुलाए मेहमान सारखे" त्या सॉफ्टवेयरला system स्टार्ट होत असताना चालु होण्यापासून थांबवू शकतो. अनेक सॉफ्टवेयर स्टार्टअप वेळी चालु होत असतील तर system चालू होण्यास अथवा total performance वर परिणाम होते. सिस्टम स्लो होणे अथवा एखादा सॉफ्टवेयर चालु होण्यास जास्त वेळ लागणे असे...
जेंव्हा संगणक चालू होते त्यावेळी कांही सॉफ्टवेयर आपोआप चालु होत असतात जसे "बिन बुलाए मेहमान सारखे" त्या सॉफ्टवेयरला system स्टार्ट होत असताना चालु होण्यापासून थांबवू शकतो. अनेक सॉफ्टवेयर स्टार्टअप वेळी चालु होत असतील तर system चालू होण्यास अथवा total performance वर परिणाम होते. सिस्टम स्लो होणे अथवा एखादा सॉफ्टवेयर चालु होण्यास जास्त वेळ लागणे असे...
सॉफ्टवेयर uninstall करण्यासाठी यादिमधील सॉफ्टवेयर निवडा आणि uninstall वर क्लीक करा.
uninstall करु का म्हणून विचारेल yes करून पुढे चला. पुढे अजुन एक विंडो ओपन होईल जसे की...
या मध्ये 4 पर्याय दिसतील...
1.Built in
2.Safe
3Moderate
4.Advanced
1.Built in
2.Safe
3Moderate
4.Advanced
वरील पैकी 3 किंवा 4 पर्याय निवडा...
Advanced:- Includes the moderate mode and performs a deep and thorough scan to find all of the application leftover information in the Registry and on the hard drive this is the slowest mode.
महत्त्वाचे:- नेक्स्ट केल्यावर किंवा मध्ये कधीतरी pc reboot करू का ?? म्हणून मेसेज येईल अशा वेळी "No" करा.
यानंतर system restore point create होत असल्याचे विंडोज वरुन लक्षात येईल कारण एखादा सॉफ्टवेयर यामुळे करप्ट झाल्यास रिस्टोर करून परत मिळविता येऊ शकते. स्क्रीन शॉट जसे की ...
यावर नेक्स्ट करा आणि पुढे चला.. यानंतर Leftover software scan होणारा विंडो येईल जसे की..
यावर नेक्स्ट करून पुढे चला आता अत्यंत महत्त्वाचा विंडो ओपन होईल रजिस्ट्री root दिसणारा जसे की..
यामध्ये प्रथम select all वर क्लीक करा सर्व सेलेक्ट होतील आणि आता फक्त delete वर क्लीक करा सर्व रजिस्ट्री पुसली जाईल. तसेच PC वरील संबधित सॉफ्टवेयरचा सर्व root मधील फोल्डर, रजिस्ट्रीसह delete केला जाईल.
Setup version:- Revo uninstaller Download करण्यासाठी डाउनलोड बटनवर क्लीक करा. setup file
File size:- 997 Kb
Portable version:- Revo uninstaller Download करण्यासाठी डाउनलोड बटनवर क्लीक करा. Portable file.
File size :-1.1 mb
वरील दोन्ही zip file unzip करण्यासाठी
password - netkari
© कृपया सदर पोस्ट जसेच्या तसे इतर कोणत्याही ब्लॉगवर पेस्ट करु नका. ब्लॉगचा अथवा ब्लॉगवरील पोस्टचा लिंक शेयर करण्यास हरकत नाही.
सदर पोस्ट कसा वाटला या विषयी लिहायला विसरु नका. आपल्याला पोस्ट आवडला असल्यास अथवा आवडला नसल्यास अथवा समजला नसल्यास जरूर खालील मेसेज बॉक्स मध्ये लिहायला विसरु नका अथवा ईमेलवरही कळवू शकता.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
गायकवाड सर
ReplyDeleteतुम्ही नेहमी खूप उपयुक्त व सोप्या पद्धतीने माहिती शेअर करताय,
धन्यवाद.
thank you sir
ReplyDeleteThanks useful information.
ReplyDeleteThanks useful information.
ReplyDeleteKhup chan mahiti sir
ReplyDeleteKhup chan mahiti sir
ReplyDeleteखूप छान ब्लॉग आहे
ReplyDeleteखूप छान ब्लॉग आहे
ReplyDeleteसर आपण खूप सोप्या शब्दांत माहिती देता,त्या मूळे विषय समजून घेण्यास मदत होते.
ReplyDeleteयाच प्रकारची माहिती आम्हाला द्या.
गायकवाड सर शाळेत windos7 os संगणक आहे तर सर मला मोबाईल वरील इंटरनेट pc वर वापरायचे आहे तर सर संगणकावर सेटिंग जमत नाही प्रयत्न केला पण --------सेटप्स सांगा आपल्या ब्लॉग वरील माहिती उत्तम आहे
ReplyDeleteGood info
ReplyDelete