Visit My site 'मृगजळ एक नसलेलं अस्तित्‍व'Clicking Here!

Ad 468 X 60

Monday, 6 June 2016

Widgets

Interactive Question paper in Excel

     प्राथमिक शालेय स्तरापासून ते उच्च पदवी आणि त्याही पुढे स्पर्धा परिक्षेला अन्यन साधारण महत्त्व आहे. आता मंत्रालयातील सचिवपासून ते थेठ साधा शिपाया पर्यंत सर्व नोकर भर्ती स्पर्धा परिक्षेव्दारे केला जात आहे. म्हणूनच अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी अथवा आवड निर्माण व्हावी या हेतुने शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षेचा आयोजन केला जातो. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, MTS,STS असे इतर अनेक स्पर्धा परीक्षेचा दरवर्षी आयोजन केला जातो.

       लहान वयात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावाची असेल तर पुस्तक अथवा इतर पारंपारीक पध्दतीचा वापर करून करता येईलच असे सांगता येत नाही. लहान मुलांपासून सत्तरी उलटलेल्या व्यक्तीजवळ एक कॉमन गोष्ट पहायला मिळते ते म्हणजे मोबाइल. असे होण्यामागे काय कारण असेल ??? याचा जर शोध घेतला तर नक्की आपल्या लक्षात येईल की आता असणाऱ्या स्क्रीन टच मोबाइल्स.  कारण या mobile मध्ये असलेला Interactive पद्धति. एकप्रकारे माणूस आपला एकटेपणा या Interactive द्वारे दूर करत आहे.  मग मला सांगा लहान मूलं तरी या पासून कसं लांब असणार...

          म्हणूनच मी याचा वापर अभ्यास करण्यासाठी करता येईल का ? म्हणून विचार करत होतो आणि या विचारातूनच मला एका दिशा मिळाली "Interactive Question Set's" चा निर्मिति केलो.

Interactive Question Set's म्हणजे नेमके काय?
*Excel मध्ये तयार केलेला Question paper आहे.

*यामध्ये असंख्य बहुपर्यायी प्रश्न तयार करता येते.

*10 प्रश्नाचा एक सेट तयार केलेला आहे.

*एक सेट सोडवून झाल्यावर दुसरा सेटचा निवड करता येते.

*सर्व प्रश्न सोडविल्यावर निकाल पत्रक आपोआप तयार होते.

*नेमके कोणते प्रश्न चुकलेला आहे कोणता बरोबर आहे लक्षात येते.

*VBA मध्ये तयार केल्यामुळे अनेक क्रिया सहज होते.

*प्रश्न पत्रिका सोडविल्यावर मेसेज बॉक्स येते.

अशा अनेक सुविधा या शीटमध्ये दिलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर संगणकाची गोडी लागेल यात तीळमात्र शंका नाही.

मनोरंजनातून शिक्षण मिळेल

हसत खेळत शिक्षण नक्कीच मिळेल.
file डाउनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लीक करून वापरून पहा. आवश्य आवडेल.


File Size:- 740 kb
Feedback आवश्य लिहा.


SHARE THIS POST   

  • Facebook
  • Twitter
  • Myspace
  • Google Buzz
  • Reddit
  • Stumnleupon
  • Delicious
  • Digg
  • Technorati
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्‍हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्‍यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्‍या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्‍हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्‍या माध्‍यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्‍ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →

11 comments:

  1. सोमनाथ सर मी जसा विचार करत होतो तसीच तुम्ही छान प्रश्न पत्रिका तयार केली आहे.

    ReplyDelete
  2. छान सर
    आपल्याकडुन भरपुर अशी माहिती शिकायला मिळाली. त्याबद्दल आपले धन्यवाद

    ReplyDelete
  3. सरजी,
    VBA विषयी माहिती मिळाली तर बरे होईल..

    ReplyDelete
  4. सोमानाथजी फारच छान निर्मिती.

    ReplyDelete
  5. अतिशय उपयुक्त ब्लोग आहे सर. अप्रतिम निर्मिती ..
    धन्यवाद.

    ReplyDelete
  6. खूप खूप छान सर...💐💐💐
    सुंदर अशी कल्पकता ....
    शिक्षकांचा डोकेदुखी व वेळ वाचलं...👍

    ReplyDelete
  7. Nice worksheet.
    Sir mala tumhi kelelya VBA code share karal ka?

    ReplyDelete
  8. Sir can't download interactive question paper plaese send me this file
    I am a teacher at Surat Gujarat

    ReplyDelete