Wednesday, 8 November 2017
Digital salary book (Form No.16) Portable version
Digital salary book (Portable version)
मर्यादा
Digital salary book version 2.1 सदर सॉफ्टवेअर इनकम टॅक्स गणना करण्यासाठी तसेच Form No 16 तयार करण्यासाठी तयार केलेला आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एका शाळेतील अथवा एका कार्यालयातील कर्मचारी वर्गासाठी तयार केलेला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याचे वेतन माहीती भरल्यानंतर वार्षिक विवरण पत्र तसेच फॉर्म नंबर १६ तयार होते.
एका व्यक्तीसाठी आणि कमीत कमी माहीती भरुन अगदी २ मिनीटात वार्षिक विवरण पत्र तसेच Form no 16 तयार करता यावे यासाठी Digital salary book (Portable version) तयार केलेला आहे.
Digital salary book (Portable)
नविन काय ?
- फक्त १ मिनीटात Tax calculation होते.
- फक्त मार्च महिन्याचा बेसिक वेतन व ग्रेड पे भरा - संपूर्ण वर्षाचे वेतन विवरण तयार होईल.
- कमीत कमी माहीती भरुन एका क्लिकमध्ये इनकम टॅक्स माहीती तयार मिळेल.
- वापर कर्त्यास अनुकुल (User friendly) असा Software
- वेळेची बचत
- जास्तीत जास्त Auto calculation ठेवण्याचा प्रयत्न
- किती Tax बसेल व आणखी किती बचत करावे लागेल याची कल्पना येईल.
- वार्षिक उत्पनाची ठराविक मर्यादा नाही. उत्पन्न कितीही असले तरी चालेल.
- Software size अतीशय कमी Kb मध्ये (693kb)
- Direct download link (कांही सेकंदात software download होईल )
- फक्त एकाच व्यक्तिसाठी उपयुक्त आहे. म्हणजेच एका वेळी एकाच व्यक्तिसाठी वापरता येईल.
- फरक रकमा, LIC, व्यवसाय कर, वेतनेतर कपात Manually भरावे लागतील.
- Form No.16 अचुक येण्यासाठी वार्षिक विवरण व शिक्षक माहीती अचुक भरणे आवश्यक.
Software Download Link
Software size: 804 kb
Software format: Excel
Upload Date: 17/02/2019 2:50Pm
Software विषयी थोडेसे......
Software download केल्यानंतर आपल्या संगणकातील Download folder मध्ये Form16_Portable.exe असे File दिसेल. सदर File आपल्या PC मध्ये पाहिजे त्या ठिकाणी copy pest अथवा Move करा. सदर File self Extracted स्वरुपाचे असल्यामूळे त्यावर डबल क्लिक करा Extract होईल. Extract झाल्यानंतर Form 16_Portable नावाचे फाईल दिसेल त्यामध्ये Excel file आहे. सदर File वापरण्या अगोदर त्या फाेल्डरमध्ये दिलेला Read me first हा PDF file आवश्य वाचा.
मी तयार केलेले अनेक Excel software वापरुन त्या बद्दल प्रेरणादायी Feedback आपण वेळोवेळी लिहीत असता यामूळे मला एक नवीन दिशा मिळत गेली आणि अशा स्वरुपाचे नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. आपण लिहीलेल्या Feedback मुळे नेमके काय चुकते व आणखी काय सुधारणा करायला पाहीजे ? हे लक्षात आले. सदर Software वापरुन चांगल, वाईट अथवा सुचना, योग्य दुरुस्ती सुचवाल अशी आशा बाळगतो.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Sir ji
ReplyDeleteCongratulations first
You done great job
My suggestions
To add rows up to 12 in TDS table
because to make TDS every month is compulsory by IT Dept
Best regards
Abrar khan
nps chi u/s 80CCD(1B) chi investment yaat kashi dakhvaychi
ReplyDeleteFile is an sufort म्हणते
ReplyDeleteफाओल सपोर्ट नाही होत असा मेसेज येतो काय करावे?
ReplyDeleteThanks
ReplyDeleteखूप छान सर ! एक प्राथमिक शिक्षक असून आपण एवढं ज्ञान मिळवलं आहे याचं कौतुक वाटतं. लय भारी
ReplyDeleteYa warsh update kele ka sir
ReplyDelete