Wednesday, 27 June 2018
Increment calculation (वेतन वाढ गणन करणे )
वेतन वाढ
प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी जुलै महिना म्हंटला की आनंदाचा. कारण जुलै महिन्यात प्रत्येक कर्मचा-याचे वेतन वाढ ( Increment ) असते. वेतन वाढ आपल्याला नेमका किती मिळणार आहे हे नक्की सांगता येत नाही. यासाठी गणन (Calculation) करावे लागते.
वेतन वाढ गणन करताना कांही वेळा चुकते. वेतन वाढ गणन करताना माहीती नसल्यामूळे क्लिष्ट वाटू लागते. वेतन वाढ करताना असे अनेक अडचणी येतात त्यामूळे या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी मी एक Excel format तयार केलेला आहे. यामध्ये फक्त जून महिन्याचा मूळ वेतन (Basic pay), Grade pay नोंदवा एका सेकादांत वेतन वाढ गणन होऊन मिळेल.
Download this Excel format
Please Click read More button right side
then download it.......
वेतन वाढ गणक कोणासाठी ?
1. कोणत्याही कार्यालयातील कर्मचारी (6th pay only)
2. शिक्षक व अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक )
3.शिक्षकेतर कर्मचारी
4. ६ वा वेतन घेणारे सर्व कर्मचारी
File uploaded : 26/06/2018
File Format : Excel
File size : 1 mb
कसे वापरावे ?
For PC
1. PC वर सदर Excel Sheet Open करा.
2. कलर केलेल्या ठिकाणी मूळ वेतन व ग्रेड पे टाका नविन बेसिक मिळेल.
3. वाहन भत्ता टाका आपले पूर्ण वेतन गणन होऊन मिळेत तेही कांही सेकादांत.
Mobile (Android)
1. आपल्या मोबाईलवर WPS app Install करा.
2. Download केलेला Excel Sheet Open करा.
3. कलर केलेल्या ठिकाणी मूळ वेतन व ग्रेड पे टाका नविन बेसिक मिळेल.
4. वाहन भत्ता टाका आपले पूर्ण वेतन गणन होऊन मिळेत तेही कांही सेकादांत.
File uploaded : 26/06/2018
File Format : Excel
File size : 1 mb
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
very nice
ReplyDelete9766081774
ReplyDelete7th pay calculate shit update
ReplyDeletePlease upload 7 th pay software
ReplyDelete