Tuesday, 5 May 2020
Cheque printing software in excel vba (चेक प्रिटिंग सॉप्टवेअर)
पतसंस्था,पंचायत समिती, विविध आर्थिक व्यवहार करणारी कार्यालयात रोज अनेक चेक लिहावे लागते.
चेक लिहीण्यात बराच वेळ खर्ची पडतो तसेच अचुकता येण्यासाठी खुप काळजी घ्यावी लागते. या सर्व कटकटीपासून मूक्त होण्यासाठीच Excel मध्ये चेक प्रिंट करता येईल असे टुलची निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या Software मध्ये विविध सुविधा देणाचा प्रयत्न केलेला आहे.
सुविधा
1.Multi bank cheque print
2.User friendly software
3.Bulk printing facility
4.Useful settings
5.Save record
6.Easy data entry
7.colorful theme
Screenshots
software download link
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
Thank you sir,
ReplyDeletevery nice software sir
1000/-
ReplyDelete----/- after Amount /- necessary