Tuesday, 21 July 2020
Payroll management system (Digital salary book) Income tax software
7th Pay तसेच नवीन Slab नुसार आयकर गणना करता यावे हेतुने Payroll management system तयार केलेला आहे. या Calculator मध्ये फक्त बेसीक माहीती तसेच प्रत्येक महिन्याचे वेतन माहीती भरुन आयकर गणना करता येईल. सदर फाईल तयार करताना आयकर प्रणालीत वेळोवेळी होणा-या बदलांचा अभ्यास करुन तयार केलेला आहे. आपले आयकर गणना करण्यासाठी कोणत्याही तज्ञांची मदत घ्यावी लागणार नाही केवळ कांही मिनीटात आपले आयकर गणना करु शकाल.
Income Tax calculator ची वैशिष्टये
१. कमीत कमी (Input) माहीती भरावे लागते.
२. हाताळण्यास सुलभ
३. कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नाही.
४. वार्षिक विवरण आपोआप तयार होते.
५. अजून किती बचत करावे ? लक्षात येते.
६. Form No.16 आपोआप तयार होईल.
७. Old tax regime / New tax regime calculator available.
८. प्रत्येक महिन्याचे पगार पत्रक
Income Tax calculator कोणासाठी ?
1. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
२. राज्य व केंद्रिय कर्मचारी
३. वर्ग १ ते ४ पर्यंत सर्व कर्मचा-यासाठी उपयुक्त
कांही मर्यादा
१. सदर फाईलमध्ये अनेक लिंक्स वापरल्यामुळे नजरचुकीने डिलीट होऊ नये म्हणून अनावशक भाग Locked केलेला आहे.
२. सदर फाईल फक्त संगणकावरच (computer) चालेल.
३. आपल्या संगणकावर Microsoft Office २००७ किंवा त्या पुढील व्हर्जन असणे आवश्यक आहे.
४.सदर फाईलमध्ये 99% गणना अचूक येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तरीही कधी- कधी चुका होऊ शकतात त्यासाठी Income tax site वरील Calculator मध्ये एकदा पडताळणी करुन घ्यावी.
Software Download Link
New
Upload Date : 04/12/2020
1. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
२. राज्य व केंद्रिय कर्मचारी
३. वर्ग १ ते ४ पर्यंत सर्व कर्मचा-यासाठी उपयुक्त
कांही मर्यादा
१. सदर फाईलमध्ये अनेक लिंक्स वापरल्यामुळे नजरचुकीने डिलीट होऊ नये म्हणून अनावशक भाग Locked केलेला आहे.
२. सदर फाईल फक्त संगणकावरच (computer) चालेल.
३. आपल्या संगणकावर Microsoft Office २००७ किंवा त्या पुढील व्हर्जन असणे आवश्यक आहे.
४.सदर फाईलमध्ये 99% गणना अचूक येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तरीही कधी- कधी चुका होऊ शकतात त्यासाठी Income tax site वरील Calculator मध्ये एकदा पडताळणी करुन घ्यावी.
Software Download Link
New
Upload Date : 04/12/2020
File type : Excel (macro enabled)
File size : 415 kb only
New Update
File size : 415 kb only
New Update
1. 2020-21 या आर्थिक वर्षापासून दोन Tax slab आहेत त्यातील कोणत्या करसंरचनेचा (Tax slab) स्विकार करायचा हे करदात्यालाच ठरवावे लागणार आहे. कोणता करसंरचना स्विकारल्यास किती फायदा होऊ शकतो याचा तुलनात्मक अभ्यास व्हावा या दृष्टिने सदर फाईलमध्ये बदल केलेला आहे. बेसिक,सर्व कपाती/बचत असे सर्व माहीती भरुन Finish या टॅबवर गेल्यानंतर Calculator बटन दिलेला आहे त्यावर क्लिक करुन कोणता करसंरचना फायद्याचा आहे पडताळणी करु शकता.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
सॉप्टवेअर
Subscribe to:
Post Comments (Atom)
अभिनंदन गुरुवर्य गायकवाड सर
ReplyDeleteGreat work
ReplyDeletePlease Sir do not open Payroll
ReplyDeleteHOME LOAN INT FORM 16 मध्ये दिसत नाही सर.इतर बाकी जबरदस्त आहेत सर धन्यवाद
ReplyDeleteplease do not anable payroll
ReplyDeleteGreat work... I know how tedious it is...
ReplyDeleteIn the occasion that buy charges are more than deals burdens, the overflow is added to the current credit or discounted. Vakilsearch site to know about gst input tax credit
ReplyDeleteExcellent Work for learner and smart employer
ReplyDeletesir my whats up change please add my number in excel group 9823427911
ReplyDeleteThanks for the information GST Return Filing Online
ReplyDeleteContact Dynamic Netsoft Technologies, We're a Microsoft Certified Gold Partners and we're experts in providing Payroll Management Solution for more than a decade
ReplyDeleteसर या वर्षी HRA आक्टोंबर मध्ये बदल झाला आहे नवीन Software Upload करावे
ReplyDeleteसर या वर्षी HRA आक्टोंबर मध्ये बदल झाला आहे नवीन Software Upload करावे
ReplyDeleteReply
Are you looking up for a Payroll Management software provider to handle HR functions? If you’re, then Dynamic Netsoft is there for you with Payroll Dynamics 365
ReplyDeleteGreat work sir
ReplyDeleteNPS 14% coloum add karave
ReplyDelete