Tuesday, 5 May 2020
Student admission form (विद्यार्थी प्रवेश फॉर्म)
Student admission form (विद्यार्थी प्रवेश फॉर्म)
चालु शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १ ली वर्गात प्रथमच प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी आपण शालेय स्तरावर पालकांकडून प्रवेश फॉर्म भरुन घेत असतो. फॉर्म भरताना नजरचुकीने अनेक चुका होत असतात जसे की विद्यार्थ्याचा जन्मतारीख अंकी बरोबर असतो तर अक्षरी लिहीताना चुकलेला असतो. कधी- कधी वय ६ वर्षे पूर्ण होत नाही पण नाव नोंदवून घेतलेला असतो सदर चुक सरलमध्ये भरताना लक्षात येते तोपर्यंत जनरल रजिस्टर नं १ वर देखिल नोंद घेतलेला असतो अशावेळी अनेक समस्या निर्माण होतात.
प्रवेश अचुक नोंदविला गेला पाहिजे यासाठीच Excel मध्ये VBA चा वापर करुन विद्यार्थी प्रवेश फॉर्म तयार केलेला आहे.
या फाॅर्ममध्ये अनेक सुविधा दिलेला आहे.
1. विद्यार्थ्याचा वय ६ पूर्ण झालेला आहे किंवा नाही लक्षात येईल.
2. सुलभ डाटा एंट्री
3. Record save, delete, update facility
4. लवचिकता
5. आकर्षक फार्मची रचना व रंगसंगती
Scree shots
Software download link
File type : Excel (macro enabled worksheet)
File size: 471 KB
File updated: 24-02-2021
Username : admin
Password : admin
Requirements:
1. Microsoft Office 2013 or latest office software
3. Please enable macro first time use.
Whats in new:
1. file is password protected. (user name and password )
2. Student photo added/ update form.
3. attractive report design.
4. you can use any class for admission.
लेखक : सोमनाथ गायकवाड
मी सोमनाथ गायकवाड,एक प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ तंत्रज्ञानाचा आवड असल्यामूळे शाळेत शिकवत असताना अथवा आपल्या दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? या बाबत माहीती व्हावी या हेतुने सन २०१२ पासून या साईटच्या माध्यमातुन लेखन करत आहे.तसेच Excel मध्ये विविध शैक्षणिक Softwares तयार करणे आणि Photoshop व इतर तंत्रज्ञानावर आधारीत videos तयार करणे माझा छंद आहे. Read More →
Related Posts:
Subscribe to:
Post Comments (Atom)
गायकवाड सर एकदम छान झाले आहे.शिक्षक हा कोणत्याही Expert होऊ शकतो. फक्त त्यात ते काम करण्याची जिद्द असली पाहिजे. बेस्ट ऑफ लक सरजी
ReplyDeleteNice Sir
ReplyDeleteनमस्कार सर
ReplyDeleteमी तुम्ही तयार केले ले admission form चा वापर करीत आहे. साफ्टवेअर खूप छान आहे त्याबद्दल आपले खूप आभारी आहे
फक्त त्यामध्ये इयत्ता व तुकडी घेतली तर आधिक साफ्टवेअर परीपूर्ण होइल असे वाटते
धन्यवाद
बनसोडे सर कोल्हापूर
password
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteनमस्कार सर,
ReplyDeleteआपण तयार केलेले सॉफ्टवेअर अतिशय सुंदर आहे इयत्ता आठवीसाठी असेच सॉफ्टवेअर हवे आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा आयडी आणि रजिस्टर स्वतंत्र हवे
नमस्कार सर आपण तयार केलेले सर्व software अतिशय उत्तम व हाताळण्यास सोपे आहेत. आपण केलेल्या या कार्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे.आपण शिक्षकासाठी व विद्यार्थ्यासाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.आपले खूप खूप आभार
ReplyDeleteखूप छान सर, अत्यंत सुव्यवस्थित सॉफ्टवेअर आहे, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया नोंदी ठेवणे या मुळे लवकरच पूर्ण होतो
ReplyDelete