Monday, 7 March 2016
कोणतेही सॉफ्टवेयर crack करण्यापूर्वी एकदा आवश्य वाचा.
कोणतेही सॉफ्टवेयर crack करण्यापूर्वी एकदा लक्षपूर्वक वाचा.
काल एका मित्रानी whatsapp वर एक मेसेज पाटविलेला होता की ... मेसेजवरुन त्याना camtasia studio सॉफ्टवेयर crack करायचं होतं आणि crack करण्यासाठी मी सांगितलेला दोन्ही पध्दत वापरून पण सॉफ्टवेयर crack झालं नव्हतं. मला प्रथम नेमकं कशामुळं crack झालं नाही काही समजलं नाही. मी त्याना uninstall करून परत install करण्यास सांगितला तरी पण झालं नाही. त्यांनी नंतर पाट्विलेल्या मेसेजमध्ये अजून एक पॉइंट नमूद केलेला होता की.. "फक्त 6 दिवस राहिल्याचा दाखवत आहे." तेंव्हा मात्र माझ्या लक्षात आलं की त्यानी सदर सॉफ्टवेयर 24 दिवसापासून वापरत होते आणि आता त्याना crack करायचं होतं..
मित्रानो,
कोणतेही सॉफ्टवेयर crack करण्याचा एक विशिष्ट कालावधी असते ते उलटून गेल्यावर मात्र crack करण्यास अडचणी येतात.
सॉफ्टवेयर crack कधी करावे ?
सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यावर लगेच crack करावे.
*सॉफ्टवेयर क्रैक करण्यापूर्वी pc चा नेट कनेक्शन off ठेवा.
*अनेक प्रकारचे सॉफ्टवेयर crack करताना antivirus कांही काळासाठी off ठेवावे. (crack करे पर्यन्त)
*crack असफल होण्याची कारणे..
जेंव्हा सॉफ्टवेयर इनस्टॉल करून आपण वापरतो त्या वेळी नेट चालु असल्यास संबधित सॉफ्टवेयरच्या सर्वरला त्या संगणकाचा ip अड्रेस जाते आणि सॉफ्टवेयरचा कोठे वापर चालू आहे ip वरुन लक्षात येऊन सदर ip सॉफ्टवेयर सिस्टम द्वारे ब्लॉक केला जातो आणि सॉफ्टवेयर ठराविक काळानंतर (ट्रायल पीरियड नंतर) बंध पडते.
आपल्या सिस्टम मध्ये रजिस्ट्री असते प्रत्येक सॉफ्टवेयरचा नोंद या रजिस्ट्रीमध्ये सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यावर नोंदविला जातो. याचा लिंकही संबधित सर्वरवर नोंद होते त्यामुळे संबधित सॉफ्टवेयर ब्लॉक केला जातो.
crack करणे म्हणजे काय ?
एखादा सॉफ्टवेयर क्रैक करणे म्हणजे काय ?
वरील जे दोन्ही सोर्स आहेत त्याना थांबविणे.(ip अड्रेस आणि रजिस्ट्री) सॉफ्टवेयरच्या सर्वरला माहिती पोहोच होण्यापूर्वीच त्याचा लिंक तोडणे म्हणजे crack करणे होय.
एखादा सॉफ्टवेयर कांही दिवसापूर्वी इनस्टॉल केला आहे आणि आता क्रैक करायचा आहे अशा वेळी खालील पद्धती अथवा उपाय करता येईल.
** उपाय..
1. संबधित सॉफ्टवेयरचा रजिस्ट्री क्लीन करावे. त्यासाठी run मध्ये regedit टाइप करून एंटर करा. एक मेनू ओपन होईल. त्या सॉफ्टवेयर रुट शोधून रजिस्ट्री मधील entry काढून टाका.
ही प्रक्रिया माहिती असल्याशिवाय करु नये कारण रुट चुकल्यास इतर सॉफ्टवेयर crash होऊ शकतात. संपुर्ण माहिती असल्यास करावे.
2. सोपा उपाय.. या साठी revo uninstaller नावचे सॉफ्टवेयर (freeware सॉफ्टवेयर आहे)नेटवर मिळेल ते डाउनलोड करून इनस्टॉल करा. आता कोणतेही सॉफ्टवेयर uninstall करताना यामधुनच करा. या मध्ये रजिस्ट्री क्लीन करण्याचा पर्याय कोणतेही सॉफ्टवेयर uninstall करताना येते.
** crack चा फायदा...
1. सॉफ्टवेयर मोफत वापरता येते.
** crack करण्याचे तोटे
1. सदर सॉफ्टवेयरचा ऑनलाइन अपडेट मिळणार नाही.
2. एखाद्या pc वर crack केलेला सॉफ्टवेयर वापरत असल्याचे संबधित कंपनीच्या निदर्शनांस आल्यास कंपनी संबधितावर गुन्हा दाखल करु शकते.
3. pc फार्मेट केल्यास परत सॉफ्टवेयर इनस्टॉल केल्यास परत एकदा क्रैक करावे लागते.
4. नेट चालू असताना क्रैक केलेला सॉफ्टवेयर अपडेट करु का म्हणून मेसेज आल्यावर परवानगी दिल्यास fake key म्हणून मेसेज येईल आणि सदर सॉफ्टवेयर ट्रायल मध्ये रूपांतरित होते.
शक्यतो freeware सॉफ्टवेयर्स वापरा. महत्त्वाचे सॉफ्टवेयर असल्यास कंपनिकडून विकत घेऊन वापरावे.
📝 feedback आवश्य लिहा. 📖📝
खुप उपयूक्त माहीती दिलीत सर धन्यवीद!
ReplyDeleteखुप उपयूक्त माहीती दिलीत सर धन्यवीद!
ReplyDeleteमस्तच...!
ReplyDeleteChhan sirji
ReplyDeleteChhan sirji
ReplyDeleteछान माहिती आहे सरजी
ReplyDeleteThanx a lot sirji
ReplyDeleteThanx a lot sirji
ReplyDelete